# sexually immoral people याचा अर्थ असा आहे की जे अविहातीत असून एकत्र झोपत आहेत. # homosexuals पुरुष जे इतर पुरुषांसोबत झोपतात # those who kidnap people for slaves जे लोक गुलाम म्हणून विक्री करण्यासाठी अपहरण करतात किंवा ""गुलाम म्हणून विक्री करण्यास लोकांना घेतात # for whatever else is against faithful instruction जे खऱ्या ख्रिस्ती शिकवणीच्या विरोधात इतर कोणत्याही गोष्टी करतात