# Test all things खात्री करुन घ्या की देवाकडून आल्यासारखे सर्व संदेश खरोखरच त्याच्यापासून आले आहेत # Hold on to what is good पौल पवित्र आत्म्याच्या संदेशाविषयी बोलतो जसे की ते त्यांच्या हातांनी समजले जाणारे वस्तू होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])