# In everything give thanks पौल सर्व गोष्टींमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विश्वास ठेवणाऱ्यांना उत्तेजन देत आहे. # In everything सर्व परिस्थितीमध्ये # For this is the will of God पौलाने विश्वासणाऱ्यांसाठी देवाची इच्छा असल्याचा उल्लेख केलेल्या वर्तनाचा उल्लेख केला आहे.