# build each other up येथे ""बांधणे"" एक रूपक आहे ज्याचा अर्थ प्रोत्साहित करा. वैकल्पिक अनुवादः ""एकमेकांना प्रोत्साहन द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])