# brothers येथे ""बंधू"" म्हणजे सहकारी ख्रिस्ती. # we encourage and exhort you पौलाने विश्वासणाऱ्यांना किती जोरदारपणे उत्तेजन दिले यावर जोर देण्यासाठी ""प्रोत्साहित"" आणि ""उपदेश"" वापरला. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही आपल्याला जोरदार प्रोत्साहित करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # you received instructions from us हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही आपल्याला शिकवले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # you must walk येथे ""चालणे"" म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जीवन कसे आहे याबद्दल अभिव्यक्ती आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपण जगणे आवश्यक आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])