# For what is our hope, or joy, or crown of pride in front of our Lord Jesus at his coming? Is it not you? थेस्सलनीकातील विश्वासू लोकांना भेटायला येण्याच्या कारणांवर जोर देण्यासाठी पौलाने प्रश्नांचा उपयोग केला. वैकल्पिक अनुवादः ""कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा, आमचा आनंद आणि आमच्या अभिमानाचा मुकुट तुम्हीच आहात."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # our hope ... Is it not you आशेने"" पौलाने असे आश्वासन दिले की देव त्याला त्याच्या कामासाठी प्रतिफळ देईल. थेस्सलनीकातील ख्रिस्ती लोकांना त्याच्या आशेचे कारण आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # or joy थेस्सलनीका येथील लोक त्याच्या आनंदाचे कारण आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # crown of pride येथे ""मुकुट"" म्हणजे विजेते खेळाडूंना देण्यात आलेल्या चमकदार पुष्प होय. ""अभिमानाचा मुकुट"" म्हणजे ""विजय मिळवण्याचा एक पुरस्कार"" किंवा ""चांगले कार्य"". (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])