# General Information: पेत्र पुन्हा एकदा सर्व विश्वासणाऱ्यांशी बोलण्यास सुरवात करतो. # be likeminded समान मत असणे आणि होणे किंवा “समान वृत्ती असणे किंवा होणे” # tenderhearted इतरांप्रती सौम्य आणि कनवाळू होणे