# General Information: 10 व्या वचनात पेत्र होशे मधील वचन उधृत करतो. काही आधुनिक आवृत्त्या याला उधृत करत नाहीत, जे ग्रहणीय आहे. # a chosen people तुम्ही हे स्पष्ट करू शकता की देव एक आहे ज्याने त्यांना निवडले. पर्यायी भाषांतर: “लोक ज्यांना देवाने निवडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # a royal priesthood शक्य अर्थ हे आहेत 1) “राजांचा समूह आणि याजकांचा समूह” किंवा 2) “याजकांचा समूह जो राजाची सेवा करतो.” # a people for God's possession असे लोक जे देवाचे आहेत # who called you out ज्याने तुम्हाला बाहेर येण्यासाठी बोलवले # from darkness into his marvelous light येथे “अंधकार” याचा संदर्भ पापी लोक जे देवाला ओळखत नाहीत अशा स्थितीशी येतो, आणि “प्रकाश” याचा संदर्भ लोक जे देवाला ओळखतात आणि धर्मिकतेत चालतात अशा स्थितीशी येतो. पर्यायी भाषांतर: “पापाचे जीवन आणि देवाकडे दुर्लक्ष या स्थितीपासून त्याला ओळखण्याचे आणि प्रसन्न करण्याच्या जीवनापर्यंत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])