# It was revealed to them हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने संदेष्ट्यांना प्रकट केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # into which angels long to look त्या देवदूतांना समजून घेण्याची इच्छा आहे