# Children योहान हा एक वडील मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दलचे त्याचे प्रेम दाखवण्यासाठी केला. तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 2:1](../02/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतकेच प्रिय आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # keep yourselves from idols मूर्तींपासून दूर राहा किंवा “मूर्तींची उपासना करू नका”