# Anyone who believes in the Son of God has the testimony in himself जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो हे जाणतो की, येशू हा देवाचा पुत्र आहे # has made him out to be a liar देवाला खोटारडा असे बोलावतो # because he has not believed the witness that God has given concerning his Son कारण देवाने त्याच्या पुत्राबद्दल जे सत्य सांगितले त्यावर तो विश्वास ठेवत नाही