# General Information: काईन आणि हाबेल हे आदम आणि हव्वा, पहिला मनुष्य आणि पहिली स्त्री यांचे पहिले मुलगे होते. # Connecting Statement: येथे योहान विश्वासणाऱ्यांना शिकवतो की, ते ज्या पद्धतीने जगतात त्यावरून ते कसे एकमेकंना ओळखू शकतात; तो त्याच्या वाचकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवतो.