# This is the promise he gave to us—eternal life. त्याने आम्हाला हे देण्याचे वचन दिले आहे-सार्वकालिक जीवन किंवा “त्याने आम्हाला वचन दिले आहे की तो आम्ही सर्वकाळ जिवंत राहावे असे करेल” # life या पत्रामधील “जीवन” या शब्दाचा संदर्भ शारीरिक जीवनापेक्षा काहीतरी जास्तीला संदर्भित करतो. येथे “जीवन” याचा संदर्भ आत्मिकदृष्ट्या जिवंत असण्याशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 1:1](../01/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])