# Connecting Statement: जे लोक ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत त्यांच्याबद्दल योहान चेतावणी देत आहे. # Little children अपरिपक्व ख्रिस्ती. तुम्ही याचे भाषांतर [1 योहान 2:1](../02/01.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. # it is the last hour “शेवटची घटका” या वाक्यांशाचा संदर्भ येशू परत येण्याच्या थोड्या आधीच्या वेळेशी आहे. पर्यायी भाषांतर: “येशू लवकर येणार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # many antichrists have come तेथे अनेक लोक होते जे ख्रिस्ताच्या विरुद्ध होते. # have come. By this we know आले आहेत, आणि या कारणामुळे आम्ही जाणतो किंवा “आले आहेत, आणि कारण अनेक ख्रिस्तविरोधक आले आहेत, हे आम्ही जाणतो”