# the lust of the flesh पापमय शारीरिक आनंद मिळवण्याची तीव्र इच्छा # the lust of the eyes ज्या गोष्टी आपण पाहतो त्या मिळवण्याची तीव्र इच्छा # is not from the Father पित्याकडून येत नाही किंवा “हे असे पित्याने आपल्याला जगायला शिकवलेले नाही”