# remains in God देवामध्ये राहणे याचा अर्थ देवाबरोबर सहभागीता सुरु ठेवणे. पर्यायी भाषांतर: देवाबरोबर सहभागीता ठेवणे सुरु ठेवणे” किंवा “देवाबरोबर जोडलेले राहणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # should himself also walk just as he walked एखाद्याचे जीवन वाहून नेणे असे सांगितले आहे जसे की तो एखाद्या रस्त्यावरून चालत आहे. पर्यायी भाषांतर: “जसा तो जगला तसे जगले पाहिजे” किंवा “जशी ख्रिस्ताने देवाची आज्ञा पाळली तशी त्याने सुद्धा पाळली पाहिजे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])