# General Information: येथे “तो,” “त्याला,” आणि “त्याचे” या शब्दांचा संदर्भ देवाशी येतो ([1 योहान 1:5](../01/05.md)). # have no sin कधीच पाप करू नका # are deceiving फसवणूक करणे किंवा “लबाडी करणे” # the truth is not in us सत्य हे असे बोलले आहे की जणू ती एक वस्तू आहे जी विश्वासणाऱ्याच्या आतमध्ये असते. पर्यायी भाषांतर: “देव जे सांगतो ते सत्य आहे यावर आम्ही विश्वास ठेवत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])