# I, Paul, write this with my own hand पत्राच्या बाकीच्या भागात पौलाने जे सांगितले होते ते त्याच्या एका सहकार्याने लिहिले असले तरी पत्रातील या सूचना त्याच्याकडून आल्या आहेत हे पौलाने स्पष्ट केले आहे, पौलाने हा शेवटचा भाग आपल्याच हाताने लिहिला आहे.