# Connecting Statement: त्याच्या शेवटच्या टिपामध्ये, पौलाने यरुशलेममधील गरजू विश्वासणाऱ्यांसाठी पैसे गोळा करण्यासाठी करिंथच्या विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली. तो त्यांना आठवण करून देतो की पौलाकडे जाण्यापूर्वी तीमथ्य त्यांच्याकडे येतील. # for the believers पौल यरुशलेम व यहूदीया येथील गरीब यहूदी ख्रिस्ती लोकासाठी आपल्या मंडळीमधून पैसे गोळा करीत होता. # as I directed जसे मी विशिष्ट निर्देश दिले