# he was buried हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी त्याला दफन केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he was raised हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला उंचावले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # was raised पुन्हा जिवंत झाल्यामुळे