# Let two or three prophets speak संभाव्य अर्थ म्हणजे 1) दोन किंवा तीन संदेष्टे कोणत्याही एका बैठकीत बोलतात किंवा 2) दोन किंवा तीन संदेष्टे एकाच वेळी बोलत असतात. # to what is said हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते काय म्हणतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])