# In the law it is written, हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते: वैकल्पिक अनुवाद: ""संदेष्ट्याने हे शब्द नियमशास्त्रामध्ये लिहिले:"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # By men of strange tongues and by the lips of strangers या दोन वाक्यांशाचा अर्थ मूलत: एकसारख्या गोष्टींचा आहे आणि जोर देण्यासाठी एकत्र वापरला जातो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])