# my mind is unfruitful मन काय प्रार्थना करीत आहे हे समजत नाही आणि त्यामुळे, ""मन निष्फळ आहे"" असे म्हणून प्रार्थनेतून कोणतेही फायदे मिळत नाहीत. वैकल्पिक अनुवाद: ""मला हे माझ्या लक्षात आले नाही"" किंवा ""माझे मन प्रार्थनेपासून लाभ घेत नाही, कारण मी जे बोलतो ते मला समजत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])