# I give my body to be burned जळत जाणे"" हा शब्द कर्तरी केला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""मला मारण्यासाठी त्यानी मला जाळावे अशी मी परवानगी देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])