# Do not deprive each other वंचित"" शब्द म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी प्राप्त करण्याचा हक्क आहे अशा एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवणे. ""आपल्या पतीबरोबर वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार देऊ नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # so that you may devote yourselves to prayer विशेषतः खोल प्रार्थनेचा काळ असणे # devote yourselves स्वत: ला वचनबद्ध करा # come together again पुन्हा एकत्र झोप # because of your lack of self-control कारण काही दिवसांनंतर तुमची लैंगिक इच्छा नियंत्रणात ठेवणे कठिण असेल