mr_tn/rom/14/11.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For it is written, ""As I
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी शास्त्रवचनांत लिहिले आहे: 'म्हणून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# As I live
या वाक्यांशाचा वापर शपथ किंवा गंभीर वचन देण्यासाठी केला जातो. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही निश्चित होऊ शकता की हे सत्य आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# to me every knee will bend, and every tongue will confess to God
संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी पौल ""गुडघा"" आणि ""जीभ"" शब्द वापरतो. तसेच, देव स्वतःला संदर्भ घेण्यासाठी ""देव"" हा शब्द वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""प्रत्येक मनुष्य गुडघा टेकेल आणि माझी स्तुती करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])