12 lines
1.6 KiB
Markdown
12 lines
1.6 KiB
Markdown
|
# He will rule ... break them into pieces
|
||
|
|
||
|
ही जुन्या करारातील इस्राएलच्या राजाबद्दलची भविष्यवाणी आहे, परंतु येशूने तिचा उपयोग येथे अशांसाठी केला ज्यांना त्याने राष्ट्रांवर अधिकार दिला.
|
||
|
|
||
|
# He will rule them with an iron rod
|
||
|
|
||
|
कठोर शासन करणे असे सांगण्यासाठी लोखंडाच्या गजाने शासन करणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तो त्यांना कठोर शासन करेल जसे की त्यांना तो लोखंडी गजाने मारत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
||
|
|
||
|
# like clay jars he will break them into pieces
|
||
|
|
||
|
त्यांचे तुकडे करणे हे एक चित्र आहे जे याला प्रतिबिंबित करते एकतर 1) दुष्ट गोष्टी करणाऱ्यांचा नाश करणे किंवा 2) शत्रूंना हरवणे. पर्यायी भाषांतर: “तो त्याच्या शत्रूंना पूर्णपणे हरवेल जसे की मातीच्या भांड्यांचे तुकडे करणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
|