16 lines
1.7 KiB
Markdown
16 lines
1.7 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.
|
||
|
|
||
|
# False prophets came to the people, and false teachers will also come to you
|
||
|
|
||
|
जसे खोटे शिक्षक इस्राएलला फसवण्यासाठी आले होते, तसेच खोटे शिक्षक ख्रिस्ताबद्दल खोटे शिकवण्यासाठी येतील.
|
||
|
|
||
|
# destructive heresies
|
||
|
|
||
|
“पाखंडी मत” या शब्दाचा संदर्भ मत जे ख्रिस्ताचे शिक्षण आणि प्रेषितांच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे याच्याशी येतो. ही पाखंडी मते अशा लोकांच्या विश्वासाचा नाश करतात ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
|
||
|
|
||
|
# the master who bought them
|
||
|
|
||
|
येथे “स्वामी” या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो ज्याचे स्वतःचे दास असतात. पेत्र येशूबद्दल लोकांचा मालक असे बोलतो ज्यांना त्याने त्याच्या मृत्यूची किंमत देऊन विकत घेतले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|