Merge pull request 'Merge kiranjagdhane17-tc-create-1 into master by kiranjagdhane17' (#10) from kiranjagdhane17-tc-create-1 into master

Reviewed-on: https://git.door43.org/translationCore-Create-BCS/mr_tW/pulls/10
This commit is contained in:
Amos Khokhar 2023-05-25 07:28:44 +00:00
commit a356d7f836
4 changed files with 68 additions and 50 deletions

View File

@ -1,26 +1,31 @@
# दिमिष्क #
# दिमिष्क
## तथ्य: ##
## तथ्य:
दिमिष्क ही अराम देशाची राजधानी आहे. हे आजही त्याच ठिकाणी स्थित आहे, जिथे पवित्र शास्त्राच्या काळात स्थित होते.
* दिमिष्क हे जगातील सर्वात जुन्या आणि सतत वास्तव्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
* अब्राहमाच्या काळात, दिमिष्क हे अराम राज्याची राजधानी होते (सध्याच्या सिरीया देशात स्थित).
* अब्राहमाच्या काळात, दिमिष्क हे अराम राज्याची राजधानी होते (सध्याच्या सिरीया देशात स्थित).
* संपूर्ण जुन्या करारादरम्यान, दिमिष्कचे रहिवासी आणि इस्राएलाचे रहिवासी ह्यांच्यामधील परस्परसंवादाचे अनेक संदर्भ आहेत.
* पवित्र शास्त्रातील बऱ्याच भविष्यवाण्यांनी दिमिष्कच्या नाशाचे भाकीत केले आहे. या भविष्यवाण्या कदाचित पूर्ण झाल्या असाव्या, जेंव्हा अश्शुरी लोकांनी जुन्या कराराच्या काळात या शहराचा नाश केला, किंवा कदाचित भविष्यातही, या शहराचा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे.
* नवीन करारामध्ये, परुशी शौल (नंतर पौल म्हणून ओळखला गेला) हा ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्काच्या वाटेने निघाला असता, येशूने त्याला समोरून दर्शन दिले आणि येशू तो विश्वासी बनण्यास कारणीभूत झाला.
* नवीन करारामध्ये, परुशी शौल (नंतर पौल म्हणून ओळखला गेला) हा ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्काच्या वाटेने निघाला असता, येशूने त्याला समोरून दर्शन दिले आणि त्याला विश्वासी बनण्यास कारणीभूत झाला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://en/ta/man/translate/translate-names)
(हे सुद्धा पहा: [अराम](../names/aram.md), [अश्शुरी](../names/assyria.md), [विश्वास](../kt/believe.md), [सिरीया (अराम)](../names/syria.md))
(हे देखील पाहा: [अराम](../names/aram.md), [अश्शुरी](../names/assyria.md), [विश्वास](../kt/believe.md), [सिरीया](../names/syria.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ: ##
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 24:23-24](rc://en/tn/help/2ch/24/23)
* [प्रेषितांची कृत्ये 09:1-2](rc://en/tn/help/act/09/01)
* [प्रेषितांची कृत्ये 09:3-4](rc://en/tn/help/act/09/03)
* [प्रेषितांची कृत्ये 26:12-14](rc://en/tn/help/act/26/12)
* [प्रेषितांची कृत्ये 9:1-2](rc://en/tn/help/act/09/01)
* [प्रेषितांची कृत्ये 9:3](rc://en/tn/help/act/09/03)
* [प्रेषितांची कृत्ये 26:12-](rc://en/tn/help/act/26/12)
* [गलतीकरांस पत्र 01:15-17](rc://en/tn/help/gal/01/15)
* [उत्पत्ति 14:15-16](rc://en/tn/help/gen/14/15)
* Strong's: H1833, H1834, G1154
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स: एच1834, जी11540

View File

@ -1,25 +1,30 @@
# किल्ला, (तटबंदी) मजबूत नगरे, तटबंदी, तटबंदीच्या, गढ, दुर्ग #
# गढ, तटबंदी, दुर्ग, आश्रयस्थान
## व्याख्या: ##
## व्याख्या:
"किल्ला" आणि "तटबंदी" या दोन्ही शब्दांचा संदर्भ अशा ठिकाणाशी आहे, जी शत्रू सैन्याच्या हल्ल्यापासून व्यवस्थित संरक्षण करू शकतील. "गढ (भक्कम)" हा शब्द एखाद्या शहराचे किंवा अशा ठिकाणाचे वर्णन करतो, ज्याला हल्ल्यापासून सुरक्षित केले होते.
"गढ" आणि "तटबंदी" या दोन्ही शब्दांचा संदर्भ अशा ठिकाणाशी आहे, जी शत्रू सैन्याच्या हल्ल्यापासून व्यवस्थित संरक्षण करू शकतील. "आश्रयस्थान" हा शब्द एखाद्या शहराचे किंवा अशा ठिकाणाचे वर्णन करतो, ज्याला हल्ल्यापासून सुरक्षित केले होते.
* बऱ्याचदा "मजबूत नगरे" आणि "दुर्ग" या बचावात्मक भिंतींसह मानवनिर्मित रचना होत्या. ते नैसर्गिक संरक्षणात्मक अडथळ्यांची ठिकाणे असू शकतात, जसे खडकाळ डोंगराच्या कडा किंवा उंच पर्वत.
* लोकांनी नगरच्या संरक्षणासाठी तटबंदीच्या भिंती किंवा इतर रचना बांधल्या, जेणेकरून शत्रुंसाठी त्यांना तोडणे कठीण झाले.
* "किल्ला" किंवा "गढ" ह्याचे भाषांतर "सुरक्षित मजबूत ठिकाण" किंवा "अत्यंत सुरक्षित ठिकाण" असे केले जाऊ शकते.
* बऱ्याचदा "गढ" आणि "दुर्ग" या बचावात्मक भिंतींसह मानवनिर्मित रचना होत्या. ते नैसर्गिक संरक्षणात्मक अडथळ्यांची ठिकाणे असू शकतात, जसे खडकाळ डोंगराच्या कडा किंवा उंच पर्वत.
* लोकांनी नगरच्या संरक्षणासाठी तटबंदीच्या भिंती किंवा इतर रचना बांधल्या, जेणेकरून शत्रुंना त्या तोडणे कठीण झाले.
* "गढ" किंवा "दुर्ग" ह्याचे भाषांतर "सुरक्षित मजबूत ठिकाण" किंवा "अत्यंत सुरक्षित ठिकाण" असे केले जाऊ शकते.
* "तटबंदीचे नगर" ह्याचे भाषांतर, "सुरक्षितपणे संरक्षित शहर" किंवा "मजबूत बांधलेले शहर" असे केले जाऊ शकते.
* या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उयपोग जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्याला किल्ला किंवा दुर्ग म्हणून संदर्भित करण्यासाठी केला गेला आहे. (पहा: [रूपक](rc://en/ta/man/translate/figs-metaphor))
* "किल्ला" या शब्दाचा अजून एक लाक्षणिक अर्थाचा संदर्भ एखाद्या गोष्टीशी आहे, ज्यावर एखाद्याने सुरक्षेसाठी चुकीचा विश्वास ठेवला, जसे की, खोटे देव किंवा यहोवा सोडून उपासना करण्यात येणाऱ्या इतर गोष्टी. याचे भाषांतर "खोटे गढ" म्हणून केले जाऊ शकते.
* या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उयपोग जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्याला गढ किंवा दुर्ग म्हणून संदर्भित करण्यासाठी केला गेला आहे. (पहा: [रूपक](rc://en/ta/man/translate/figs-metaphor))
* "गढ" या शब्दाचा अजून एक लाक्षणिक अर्थाचा संदर्भ एखाद्या गोष्टीशी आहे, ज्यावर एखाद्याने सुरक्षेसाठी चुकीचा विश्वास ठेवला, जसे की, खोटे देव किंवा यहोवा सोडून उपासना करण्यात येणाऱ्या इतर गोष्टी. याचे भाषांतर "खोटे गढ" म्हणून केले जाऊ शकते.
* या शब्दाचे भाषांतर "आश्रय" यापासून वेगळे असावे, ज्यात तटबंदी होण्याच्या संकल्पनेपेक्षा सुरक्षिततेवर अधिक जोर दिला जातो.
(हे सुद्धा पहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [आश्रय](../other/refuge.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
(हे देखील पाहा: [खोटे देव](../kt/falsegod.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [आश्रय](../other/refuge.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ: ##
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 करिंथकरांस पत्र 10:3-4](rc://en/tn/help/2co/10/03)
* [2 राजे 08:10-12](rc://en/tn/help/2ki/08/10)
* [2 शमुवेल 05:8-10](rc://en/tn/help/2sa/05/08)
* [2 करिंथकरांस पत्र 10:4](rc://en/tn/help/2co/10/03)
* [2 राजे 8:10-12](rc://en/tn/help/2ki/08/10)
* [2 शमुवेल 5:8-10](rc://en/tn/help/2sa/05/08)
* [प्रेषितांची कृत्ये 21:34-36](rc://en/tn/help/act/21/34)
* [हबक्कूक 01:10-11](rc://en/tn/help/hab/01/10)
* [हबक्कूक 1:10-11](rc://en/tn/help/hab/01/10)
* Strong's: H490, H553, H759, H1001, H1002, H1003, H1219, H1225, H2388, H4013, H4026, H4581, H4526, H4679, H4685, H4686, H4692, H4693, H4694, H4869, H5794, H5797, H5800, H6438, H6696, H6877, H7682, G3794, G3925
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स: एच0490,एच0553, एच0759, एच1001, एच1002, एच1003, एच1219, एच1225, एच2388, एच4013, एच4026, एच4581, एच4526, एच4679, एच4685, एच4686, एच4692, एच4694, एच4869, एच5794, एच5797, एच5800, एच6438, एच6877,एच7682, जी37940, जी39250

View File

@ -1,23 +1,28 @@
# तंबू, तंबूत, तंबू बनवणारे #
# तंबू, तंबू बनवणारे
## व्याख्या: ##
## व्याख्या:
एक तंबू हा सहज हातातून नेण्याजोगे येणारा निवारा आहे, जो मजबूत कापड खांबांच्या रचनेवरून झाकून त्याला जोडून बनवला जातो.
तंबू हा सहज हातात नेता येणारा निवारा आहे, जो मजबूत कापड खांबांच्या रचनेवरून झाकून त्याला जोडून बनविला जातो.
* तंबू हे काही थोडक्या लोकांना झोपण्यापुरत्या जागेसह छोटे असू शकतात, किंवा ते इतके मोठे असू शकतात की, संपूर्ण कुटुंब त्यामध्ये झोपू शकते, जेवण बनवू शकते आणि राहू शकते.
* अनेक लोकांसाठी, तंबूचा उपयोग कायमचे राहण्याचे स्थान म्हणून केला जतो. उदाहरणार्थ, कनान देशात राहण्याच्या वेळी, बऱ्याचदा अब्राहमाचे कुटुंब शेळ्यांच्या केसापासून बनवलेल्या मजबूत कापडापासून बांधलेल्या मोठ्या तंबूमध्ये राहिले.
* सिनायच्या वाळवंटात भटकत असताना, चाळीस वर्षांच्या काळात, इस्राएल लोकसुद्धा तंबूमध्ये राहिले.
* निवासमंडपाची इमारत ही कापडाच्या पडद्यांपासून बनवलेली जड भिंतींच एक प्रकारचा मोठा तंबू होती.
* सिनायच्या रानात भटकत असताना, चाळीस वर्षांच्या काळात, इस्राएल लोकसुद्धा तंबूमध्ये राहिले.
* निवासमंडपाची इमारत ही कापडाच्या पडद्यांपासून बनवलेली जड भिंतींच एक प्रकारचा मोठा तंबू होती.
* जेंव्हा प्रेषित पौल सुवार्ता सांगण्यासाठी वेगवेगळ्या शहरातून फिरला, तेंव्हा त्याने स्वतःला आधार देण्यासाठी तंबू बनवले.
* काहीवेळा "तंबू" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने सामान्यपणे जिथे लोक राहतात त्याच्या संदर्भासाठी केला जातो. ह्याचे भाषांतर "घर" किंवा "निवासस्थान" किंवा "घर" किंवा "शरीरेसुद्धा" असे केले जाऊ शकते.
* काहीवेळा "तंबू" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने सामान्यपणे जिथे लोक राहतात त्याच्या संदर्भासाठी केला जातो. ह्याचे भाषांतर "घर" किंवा "निवासस्थान" किंवा "घर" किंवा "शरीर" देखील असे केले जाऊ शकते.
( हे सुद्धा पहा: [अब्राहम](rc://en/ta/man/translate/figs-synecdoche), [कनान](../names/abraham.md), [पडदा](../names/canaan.md), [पौल](../other/curtain.md), [सिनाय](../names/paul.md), [निवासमंडप](../names/sinai.md), [मिलापवाला तंबू](../kt/tabernacle.md))
( हे देखील पाहा: [अब्राहाम](rc://en/ta/man/translate/figs-synecdoche), [कनान](../names/abraham.md), [पडदा](../names/canaan.md), [पौल](../other/curtain.md), [सिनाय](../names/paul.md), [निवासमंडप](../names/sinai.md), [मिलापाचा तंबू](../kt/tabernacle.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ: ##
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 05:10](../other/tentofmeeting.md)
* [दानीएल 11:44-45](rc://en/tn/help/1ch/05/10)
* [निर्गमन 16:16-18](rc://en/tn/help/dan/11/44)
* [उत्पत्ति 12:8-9](rc://en/tn/help/exo/16/16)
* [1 इतिहास 5:10](../other/tentofmeeting.md)
* [दानीएल 11:45](rc://en/tn/help/1ch/05/10)
* [निर्गमन 16:18](rc://en/tn/help/dan/11/44)
* [उत्पत्ति 12:9](rc://en/tn/help/exo/16/16)
* Strong's: H167, H168, H2583, H3407, H6898
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स: एच0167, एच0168, एच2583, एच3407, एच6898

View File

@ -1,27 +1,30 @@
# आच्छादन, घुंघट, अच्छादली, आच्छादन नसलेला #
# आच्छादन, आच्छादलेले, आच्छादन नसलेला
## व्याख्या: ##
## व्याख्या:
"आच्छादन" या शब्दाचा सामान्यतः संदर्भ कापडाच्या पातळ तुकड्याशी आहे, ज्याचा उपयोग डोके झाकण्यासाठी, डोके किंवा चेहरा झाकण्यासाठी जेणेकरून ते दिसणार नाहीत.
* मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये राहून आल्यानंतर मोशेने त्याचा चेहरा अच्छादनाने झाकला, जेणेकरून त्याच्या चेहऱ्याचा तेजस्वीपणा लोकांच्यापासून लपून राहील.
* पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा स्त्री सार्वजनिक ठिकाणी किंवा पुरुषांच्या उपस्थितीत असायची तेंव्हा, ती तिचे डोके आणि सहसा चेहरासुद्धा झाकण्यासाठी घुंगटचा उपयोग करत असे.
* मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये राहून आल्यानंतर मोशेने त्याचा चेहरा अच्छादनाने झाकला, जेणेकरून त्याच्या चेहऱ्याचा तेजस्वीपणा लोकांपासून लपून राहील.
* पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा स्त्री सार्वजनिक ठिकाणी किंवा पुरुषांच्या उपस्थितीत असायची तेंव्हा, ती तिचे डोके आणि सहसा चेहरासुद्धा झाकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग करत असे.
* "आच्छादन" या क्रियापदाचा अर्थ अछादनाने काहीतरी झाकणे असा होतो.
* काही इंग्रजी आवृत्त्यांमध्ये, "आच्छादन" या शब्दाचा उपयोग जाड पडद्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो, ज्याने अतिपवित्र स्थानाच्या प्रवेशद्वाराला झाकले होते. पण त्या संदर्भात "पडदा" हा शब्द अधिक योग्य आहे, कारण त्याचा संदर्भ जड, जाड कापडाच्या तुकड्याशी येतो.
## भाषांतर सूचना ##
## भाषांतर सूचना
* "आच्छादन" या शब्दाचे भाषांतर "पातळ कापडाचे आच्छादन" किंवा "कापडाचे आच्छादन" किंवा "डोक्याचे आच्छादन" असे केले जाऊ शकते.
* काही संस्कृतीमध्ये, स्त्रियांच्या आच्छादनासाठी पूर्वीपासून एखादा शब्द अस्तित्वात आहे. जेंव्हा मोशेसाठी या शब्दाचा उपयोग केला जातो, तेंव्हा त्यासाठी वेगळा शब्द शोधला पाहिजे.
(हे सुद्धा पहा: [मोशे](../names/moses.md))
(हे देखील पाहा: [मोशे](../names/moses.md))
# पवित्र शास्त्रातील संदर्भ: ##
# पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 करिंथकरांस पत्र 03:12-13](rc://en/tn/help/2co/03/12)
* [2 करिंथकरांस पत्र 03:14-16](rc://en/tn/help/2co/03/14)
* [यहेज्केल 13:17-18](rc://en/tn/help/ezk/13/17)
* [2 करिंथकरांस पत्र 3:12-13](rc://en/tn/help/2co/03/12)
* [2 करिंथकरांस पत्र 3:16](rc://en/tn/help/2co/03/14)
* [यहेज्केल 13:18](rc://en/tn/help/ezk/13/17)
* [यशया 47:1-2](rc://en/tn/help/isa/47/01)
* [गीतरत्न 04:3](rc://en/tn/help/sng/04/03)
* [गीतरत्न 4:3](rc://en/tn/help/sng/04/03)
* Strong's: H7289, G2665
## शब्द माहीती:
* स्ट्रोंग्स: एच4304, एच4533, एच4555, एच6777, एच6809, एच7196, एच7479, जी03430, जी25710, जी25720