Reference ID Tags Quote Occurrence Question Response 1:1 jbuh कोणत्या उद्देशा करिता यहोवाने राष्ट्रांमध्ये राजदूत पाठवले? राष्ट्रांना अदोमविरुद्ध लढाई करिता तयार होण्याकरिता परमेश्वराने राष्ट्रांमध्ये एक राजदूत पाठवला. 1:3 en3z अदोम लोकांचे या पापां पैकी कोणते एक पाप होते? अदोमी लोकांना त्यांच्या अंतःकरणात गर्व होता आणि त्यांचा असा विश्वास होता की त्यांना जमिनीवर आणले जाऊ शकत नाही. 1:7 j69d कोण फसवेल आणि अदोमवर विजय मिळवेल? ज्या लोकांनी अदोमशी शांततेचे संबंध ठेवले होते ते लोक फसवतील आणि अदोमवर विजय मिळवतील. 1:10 czzd अदोम लाजेने का झाकले जाईल आणि कायमचे कापले जाईल? अदोमने आपला भाऊ याकोबवर केलेल्या अत्याचारामुळे अदोम लाजेने झाकून टाकला जाईल आणि कायमचा कापला जाईल. 1:11 uac1 अदोम याकोबापासून दूर राहिला त्या दिवशी काय झाले? त्या दिवशी, अनोळखी लोकांनी याकोबच्या वेशीत प्रवेश केला आणि त्याची संपत्ती ताब्यात घेतली. 1:12 qrkh यहूदाच्या संकटाच्या वेळी यहोवाने अदोमला यहूदाबद्दल काय करू नये असे सांगितले? परमेश्वराने म्हटले की अदोमने त्यांचे तोंड वर केले ,आनंदी किंवा उंच केले नसावे. 1:13 gyzl यहूदाच्या आपत्तीच्या दिवशी यहोवाने अदोमला यहूदाबद्दल काय करू नये असे सांगितले? यहोवा म्हणाला की यहूदाच्या आपत्तीच्या दिवशी अदोमने यहूदाच्या वेशीत प्रवेश केला नसावा, आनंद साजरा केला नसावा किंवा यहूदाची संपत्ती लुटली जाऊ नये. 1:15 kln2 अदोमच्या डोक्यावर परत येईल असे यहोवाने का म्हटले? अदोमची केलेली कृती अदोमच्या डोक्यावर येईल असे यहोवा म्हणाला. 1:17 jfvi सियोन पर्वतातील काही जण यहुदाच्या संकटात असतानाही काय करू शकतील? सियोन पर्वतातील काही जण यहुदाच्या संकटातही सुटू शकतील. 1:18 jrzm अदोमचे किती लोक यहोवाच्या न्यायापासून वाचतील? यहोवाच्या न्यायदंडानंतर अदोममध्ये कोणीही वाचणार नाही. 1:19 i018 मग एसाव पर्वतचा ताबा कोणाकडे असेल? नेगेब च्या लोकांकडे एसाव पर्वताचा ताबा असेल. 1:21 wjre तेव्हा एसाव पर्वताचा न्याय कोठून होईल? नंतर एसाव पर्वताचा सियोन पर्वतावरून न्याय केला जाईल.