Edit 'tq_1JN.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
RixonReji0401 2021-11-29 11:43:52 +00:00
parent 7625725d30
commit 989a8e0b68
1 changed files with 9 additions and 9 deletions

View File

@ -59,12 +59,12 @@ Reference ID Tags Quote Occurrence Question Response
5:3 edbx आपण देवावर प्रीती करतो हे आपण कसे दाखवू शकतो? जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपली देवावर प्रीती आहे हे आपण दाखवतो.
5:4 pw9a जगावर मात करणारा विजय कोणता? विश्वास हा जगावर मात करणारा विजय आहे.
5:6 qola येशू ख्रिस्त कोणत्या दोन गोष्टींद्वारे आला? येशू ख्रिस्त पाण्याने आणि रक्ताने आला.
5:8 je7z What three things testify about Jesus Christ? The Spirit, the water, and the blood all testify about Jesus Christ.
5:10 s4ar If someone does not believe the testimony of God concerning his Son, what do they make God to be? Anyone who does not believe the testimony of God concerning his Son makes God to be a liar.
5:11 lgj0 What has God given us in his Son? God has given us everlasting life in his Son.
5:14 xweh What confidence do believers have before God? Believers have confidence that if they ask anything according to Gods will, he hears them.
5:16 yo4u What should a believer do when he sees his brother committing a sin not to death? A believer who sees his brother committing a sin not to death should pray that God will give his brother life.
5:17 dgvx What is all unrighteousness? All unrighteousness is sin.
5:19 afpx Where does the whole world lie? The whole world lies in the evil one.
5:20 xwlk What is the result of the understanding that the Son of God has given to us? Because of the understanding that the Son of God has given to us, we may know the True One.
5:21 e9og From what must believers keep themselves? Believers must keep themselves from idols.
5:8 je7z येशू ख्रिस्ताविषयी कोणत्या तीन गोष्टी साक्ष देतात? आत्मा, पाणी आणि रक्त हे सर्व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतात.
5:10 s4ar जर कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नसेल तर ते देवाला काय ठरवतात? जो कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही तो देवाला लबाड ठरवतो.
5:11 lgj0 देवाने त्याच्या पुत्राच्या ठायी आपल्याला काय दिले आहे? देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या ठायी सार्वकालिक जीवन दिले आहे.
5:14 xweh विश्वासणाऱ्यांना देवासमोर कोणता विश्वास बाळगता येतो? देवाच्या इच्छेनुसार त्यांनी त्याला काही मागितले तर तो त्यांचे ऐकेल असा विश्वास विश्वासणाऱ्यांना असतो.
5:16 yo4u एखाद्या विश्वासू व्यक्तीने आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहिले तर त्याने काय करावे? जो विश्वासू व्यक्ती आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहतो त्याने प्रार्थना करावी की देवाने आपल्या बंधूला जीवन द्यावे.
5:17 dgvx सर्व प्रकारची अनीती म्हणजे काय? सर्व प्रकारची अनीती हे पाप आहे.
5:19 afpx संपूर्ण जग कुठे पडलेले आहे? संपूर्ण जग हे दृष्टाच्या ठायी पडलेले आहे.
5:20 xwlk देवाच्या पुत्राने आपल्याला जी समज दिली आहे त्याचे परिणाम काय आहे? देवाच्या पुत्राने आपल्याला दिलेल्या बुद्धीमुळे आपण त्या सत्याला ओळखू शकतो.
5:21 e9og विश्वासणाऱ्यांनी स्वतःला कशापासून राखले पाहिजे? विश्वासणाऱ्यांनी स्वतःला मूर्तीपासून दूर राखले पाहिजे.

1 Reference ID Tags Quote Occurrence Question Response
59 5:3 edbx आपण देवावर प्रीती करतो हे आपण कसे दाखवू शकतो? जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपली देवावर प्रीती आहे हे आपण दाखवतो.
60 5:4 pw9a जगावर मात करणारा विजय कोणता? विश्वास हा जगावर मात करणारा विजय आहे.
61 5:6 qola येशू ख्रिस्त कोणत्या दोन गोष्टींद्वारे आला? येशू ख्रिस्त पाण्याने आणि रक्ताने आला.
62 5:8 je7z What three things testify about Jesus Christ? येशू ख्रिस्ताविषयी कोणत्या तीन गोष्टी साक्ष देतात? The Spirit, the water, and the blood all testify about Jesus Christ. आत्मा, पाणी आणि रक्त हे सर्व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतात.
63 5:10 s4ar If someone does not believe the testimony of God concerning his Son, what do they make God to be? जर कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नसेल तर ते देवाला काय ठरवतात? Anyone who does not believe the testimony of God concerning his Son makes God to be a liar. जो कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही तो देवाला लबाड ठरवतो.
64 5:11 lgj0 What has God given us in his Son? देवाने त्याच्या पुत्राच्या ठायी आपल्याला काय दिले आहे? God has given us everlasting life in his Son. देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या ठायी सार्वकालिक जीवन दिले आहे.
65 5:14 xweh What confidence do believers have before God? विश्वासणाऱ्यांना देवासमोर कोणता विश्वास बाळगता येतो? Believers have confidence that if they ask anything according to God’s will, he hears them. देवाच्या इच्छेनुसार त्यांनी त्याला काही मागितले तर तो त्यांचे ऐकेल असा विश्वास विश्वासणाऱ्यांना असतो.
66 5:16 yo4u What should a believer do when he sees his brother committing a sin not to death? एखाद्या विश्वासू व्यक्तीने आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहिले तर त्याने काय करावे? A believer who sees his brother committing a sin not to death should pray that God will give his brother life. जो विश्वासू व्यक्ती आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहतो त्याने प्रार्थना करावी की देवाने आपल्या बंधूला जीवन द्यावे.
67 5:17 dgvx What is all unrighteousness? सर्व प्रकारची अनीती म्हणजे काय? All unrighteousness is sin. सर्व प्रकारची अनीती हे पाप आहे.
68 5:19 afpx Where does the whole world lie? संपूर्ण जग कुठे पडलेले आहे? The whole world lies in the evil one. संपूर्ण जग हे दृष्टाच्या ठायी पडलेले आहे.
69 5:20 xwlk What is the result of the understanding that the Son of God has given to us? देवाच्या पुत्राने आपल्याला जी समज दिली आहे त्याचे परिणाम काय आहे? Because of the understanding that the Son of God has given to us, we may know the True One. देवाच्या पुत्राने आपल्याला दिलेल्या बुद्धीमुळे आपण त्या सत्याला ओळखू शकतो.
70 5:21 e9og From what must believers keep themselves? विश्वासणाऱ्यांनी स्वतःला कशापासून राखले पाहिजे? Believers must keep themselves from idols. विश्वासणाऱ्यांनी स्वतःला मूर्तीपासून दूर राखले पाहिजे.