Corrected file names for conversion

This commit is contained in:
Amos.Khokhar 2024-04-30 22:49:59 +05:45
parent 953a6731a5
commit 1426f1d2a8
84 changed files with 333 additions and 0 deletions

3
content/JON/01/02.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# यहोवाने योनाला काय करण्यास सांगितले?
परमेश्वराने योनास उठण्यास व निनवे येथे जाण्यास व त्याच्याविरुध्द संदेश देण्यास सांगतिले.

3
content/JON/01/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# परमेश्वराने निनवेला जाण्यास सांगीतल्यावर योनाने काय केले?
परमेश्वराच्या दृष्टीसमोरून तार्शिशला पळून जाण्यास योना उठला.

3
content/JON/01/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योना बसलेला होता त्या जहाजाचे परमेश्वराने काय केले?
परमेश्वराने समुद्रात मोठे वारे सोडले आणि जोराचे वादळ पाठविले त्यामुळे जहाज फुटण्याच्या लागास होते.

4
content/JON/01/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# वादळात खलाशांनी कोणाला आरोळी मारली?
खलाशी फार घाबरले आणि प्रत्येकाने आपापल्या स्वत: च्या देवताला आरोळी मारली.

7
content/JON/01/07.md Normal file
View File

@ -0,0 +1,7 @@
# कोणामुळे हे संकट आले हे खलाशांनी कसे ठरवले?
खलाशी संकटाचे कारण निश्चित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाची चिठ्ठी निघाली.
# चिठ्ठ्या टाकल्यामुळे काय झाले?
याचा परिणाम असा झाला की, ते अनुभव करत असलेल्या संकटाचे कारण योना असल्याचे त्या चिठ्ठी निघाले.

3
content/JON/01/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योना परमेश्वराच्या दृष्टीपासून पळून जात आहे हे खलाशांना कसे समजले?
योना परमेश्वराच्या दृष्टीपासून पळून जात आहे हे खलाशांना समजले कारण योनाने त्यांना सांगितले

3
content/JON/01/12.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# वादळ थांबविण्यासाठी योनाने लोकांना काय करण्यास सांगितले?
योनाने पुरुषांना त्याला उचलण्यास व समुद्रात फेकून देण्यास सांगितले.”

3
content/JON/01/14.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# खलाशांनी परमेश्वराला कोणत्या दोन विनंत्या केल्या?
योनाच्या जीवनामुळे त्यांचा नाश होऊ देऊ नये आणि योनाच्या मृत्यूसाठी त्यांना दोषी ठरवू नये अशी विनंती खलाशांनी परमेश्वराला केली.

3
content/JON/01/15.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# खलाशांनी योनाला समुद्रात फेकले तेव्हा काय झाले?
जेव्हा खलाशांनी योनाला समुद्रात फेकले तेव्हा समुद्रात खवळायचा थांबला.

3
content/JON/01/17.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# खलाशांनी त्याला समुद्रात फेकले तेव्हा योनाचे काय झाले?
योनाला गिळण्यासाठी परमेश्वराने एका मोठ्या माशाला सिध्द केले, आणि योना माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.

3
content/JON/02/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# माशाच्या पोटात योनाने काय केले?
योनाने परमेश्वराला प्रार्थनेमध्ये आरोळी मारली कारण तो खूप दु: खी झाला होता.

3
content/JON/02/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# तो पुन्हा करु शकेल अशी कोणती आशा योनाला होती?
तो पुन्हा परमेश्वराच्या पवित्र मंदिराकडे पाहू शकेल अशी योनाला आशा होती.

4
content/JON/02/06.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# परमेश्वराने योनाचे जीवन कोठून वर काढले?
परमेश्वराने योनाचे जीवन गर्तेतून वर काढले.

3
content/JON/02/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# रिक्त निरर्थक गोष्टींकडे लक्ष देतात त्यांच्याशी काय होते असे योना म्हणाला?
योना म्हणाला, जे लोक निरर्थक गोष्टींकडे लक्ष देतात ते आपली कराराची निष्ठा सोडून देतात.

8
content/JON/02/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,8 @@
# माशाच्या पोटात योनाने प्रार्थना केली तेव्हा त्याने काय करावे असे म्हटले?
योना म्हणाला, “मी परमेश्वराची उपकार स्मरण करीन आणि त्याने परमेश्वराला केले नवस फेडीन.
# तारण कोणाचे आहे असे योना म्हणाला?
योना म्हणाला, “तारण परमेश्वराचे आहे.

3
content/JON/02/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योनाच्या प्रार्थनेला परमेश्वराने कसे उत्तर दिले?
मग परमेश्वर त्या माशाला बोलला आणि त्याने योनाला कोरड्या जमिनीवर ओकून टाकले.

3
content/JON/03/02.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# परमेश्वराने योनाला दुसऱ्यांदा काय करण्यास सांगितले?
परमेश्वराने योनाला निनवे येथे जाऊन परमेश्वराचा संदेश सांगण्याची आज्ञा केली.

3
content/JON/03/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# दुसऱ्यांदा परमेश्वराने निनवेला जाण्यास सांगितले तेव्हा योनाने कसा प्रतिसाद दिला?
योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व निनवेस गेला.

4
content/JON/03/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# निनवेमध्ये योनाने कोणता संदेश दिला?
योना म्हणाला की ४० दिवसांत निनवेचा पाडाव होईल.

3
content/JON/03/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योनाने सांगितलेल्या परमेश्वराच्या संदेशाला निनवेच्या लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली?
निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपवास केला व त्यांनी शोकवस्त्रे घातली. निनवेच्या राजाने जाहीरनामा काढला, ज्यामध्ये म्हटले होते, कोणा व्यक्तीने व पशूने खाऊ नये व पाणी पिऊ नये तर मनुष्याने व पशुने गोणताट नेसावे, व प्रत्येक व्यक्तीने देवाचा धावा करावा व हिसांच्या कृतीसह दुष्ट गोष्टी करण्याचे थांबवावे.

3
content/JON/03/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# निनवेच्या राजाला निनवेचे लोक व शहराबद्दल काय आशा होती?
निनवेच्या राजाची अशी आशा होती की देव आपल्या क्रोधापासून अनुताप पावेल व त्याच्यावर दया करील जेणेकरून निनवेचे लोक नाश होणार नाही.

3
content/JON/03/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# निनवेच्या पश्चात्तापाला देवाने कसा प्रतिसाद दिला?
देवाने त्यांची कृत्ये पाहिली, आणि ते आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरले. म्हणून देव त्यांच्यावर संकट आणीन म्हणून बोलला होता त्याविषयी तो अनुताप पावला; आणि त्याने तसे केले नाही.

3
content/JON/04/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योनाला का राग आला?
योनाला राग आला कारण योनाला वाटले होते की हे मोठे संकट आहे पण परमेश्वराने निनवेवर दया केली व त्यांचा नाश केला नाही

3
content/JON/04/02.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# त्याने तार्शीशास पळून जाण्याचा प्रयत्न केला होता असे योनाने का म्हटले?
योना म्हणाला की त्याने तार्शीशास पळून जाण्याचा प्रयत्न केला कारण तो माहीत होते की परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव आहे, तो मंदक्रोध व दयासंपन्न आहे, व संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा आहे.

3
content/JON/04/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योनाने परमेश्वराला काय त्याच्याशी करावे अशी विनवणी केली?
योनाने परमेश्वराला त्याचा जीव घेण्याची विनंती

4
content/JON/04/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# परमेश्वराने योनाला कोणता प्रश्न विचारला?
रागवावे हे योनासाठी योग्य आहे की नाही असे परमेश्वराने योनाला विचारले.

3
content/JON/04/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योना शहराबाहेर जाऊन शहराला बघत का बसला?
निनवे शहराचे काय होईल हे योनाला पाहायचे होते.

3
content/JON/04/06.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
शहराबाहेर बसून असताना परमेश्वराने योनासाठी काय केले?
योनाच्या डोक्याला सावली लागावी यासाठी परमेश्वराने एक वेल वाढविला.

3
content/JON/04/07.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# योनाला सावली देणाऱ्या त्या झाडाचे परमेश्वराने काय केले?
दुसर्‍या दिवशी पहाट झाल्यावर देवाने एक कीडा नेमला; आणि त्याने झाडाला लागला आणि ते वाळून गेले.

3
content/JON/04/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# परमेश्वराने झाडाला वाळविले व पूर्वेकडील झळईचा वार वाहविला त्यानंतर परमेश्वराने योनाला कोणता प्रश्न विचारला.
परमेश्वराने योनाला विचारले की झाडाबद्दल त्याने रागवावे हे योग्य आहे का?

3
content/JON/04/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# त्याला सावली देणारे झाड सुकून गेली व मरण पावले तेव्हा योनाला कसे वाटले?
वाळलेल्या आणि मरण पावलेल्या झाडाबद्दल योनाला कळवळा वाटला.

3
content/JON/04/11.md Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
# परमेश्वराला कोणाबद्दल कळवळा आला?
निनवे मधील लोक आणि प्राणी यांच्याबद्दल परमेश्वराला कळवळा आला.

8
content/RUT/01/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,8 @@
# यहुदी इतिहासातील कोणत्या काळात रूथची कहाणी घडली?
जेव्हा शास्ते राज्य असे तेव्हा ती घडली.
# अलीमलेख आपल्या कुटुंबासमवेत मवाबला का गेला?
यहूदातील प्रदेशात दुष्काळ पडल्यामुळे तो तेथून गेला

4
content/RUT/01/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# मवाबामध्ये अलीमलेखास काय झाले?
नामीला विधवा करून, तो मरण पावला

4
content/RUT/01/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# मवाबामध्ये नामीच्या मुलांना काय झाले?
नामीजवळ दोन सूना सोडून ते मरण पावले.

4
content/RUT/01/06.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# नामीने यहुदात परत जाण्याचा निर्णय का घेतला?
यहूदाच्या लोकांना परमेश्वराने अन्न दिले आहे हे तिने ऐकले.

4
content/RUT/01/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
#आपल्या दोन सूनांनी कोठे जावे अशी नामीची अशी इच्छा होती?
तिची इच्छा होती की त्यांनी आपल्या आईच्या घरी परत जावे

4
content/RUT/01/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# आपल्या दोन्ही सूनांनी काय शोधावे अशी नामीची इच्छा होती?
तिची इच्छा होती की त्यांनी इतर पतींना शोधावे

4
content/RUT/01/13.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# आपल्यावर संकट येण्याचे कारण कोण आहे असे नामीला वाटत होते?
तीला वाटत होते की परमेश्वर तीच्या विरुध्द आहे

4
content/RUT/01/16.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
#जेव्हा रूथ नामीबरोबर राहिल्यावर, रूथने नामीला कोणते वचन दिले?
ती म्हणाली, “तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथे मी येईल, ज्या ठिकाणी तुम्ही राहसाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, आणि तुमचा देव तो माझा देव. जेथे तुम्ही मराल तेथे मी मरेल, आणि तेथेच मला पुरतील. मृत्युऐवजी तुमचा आणि माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार करो, किंबहुना अधिक करो.

4
content/RUT/01/17.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# किती काळ ती नामीबरोबर राहणार असे रुथ म्हणाली?
ती म्हणाली की ती नामीबरोबर त्या मरेपर्यंत राहील

4
content/RUT/01/19.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कोणत्या नगरात नामी परतली?
ती बेथलेहेमात परतली

4
content/RUT/01/20.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कोणत्या नावाने हाक मारावे असे नामीला वाटत होते व का?
“मारा” म्हणा असे ती म्हणाली,(ज्याचा अर्थ आहे क्लेशमय), कारण तीला वाटते की परमेश्वर तिला क्लेश दिला आहे.

4
content/RUT/01/22.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# नामी आणि रूथ बेथलेहेममध्ये वर्षाच्या कोणत्या वेळेस पोहचले?
तो समय सातूच्या कापणीच्या सुरूवातीचा होता.

4
content/RUT/02/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाज आणि नामीच्या मृत पतीमध्ये काय संबंध होता?
बवाज नामीच्या नवऱ्याचा नातेवाईक होता.

4
content/RUT/02/02.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथ पहिल्यांदा सरवा वेचायला बाहेर जात असताना, सरवा वेचत असताना कोणा मागे ती जाईल असे रुथ म्हणाली?
ज्याची तिच्यावर कृपादृष्टी होईल त्या कोणाच्यातरी मागे ती जाईल

4
content/RUT/02/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाजाने आपल्या कामगारांना काय अभिवादन केले?
तो म्हणाला, “परमेश्वर तुमच्याबरोबर असो.”

4
content/RUT/02/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाजाला रूथबद्दल काय जाणून घ्यायचे होते?
ती कोणाची आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते.

4
content/RUT/02/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाजाने रूथेला तिच्या सरवा वेचण्याविषयी कोणत्या सूचना दिल्या?
त्याने रूथला आपले शेत सोडू नये, तर राहून आपल्या महिला कामगारांसह शेतात काम करण्यास सांगितले.

4
content/RUT/02/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कृपायुक्त सुचणा मिळाल्यानंतर, रूथने बवाजाला कोणता प्रश्न विचारला?
तिने बवाजाला विचारले की आपण माझ्यावर कृपादृष्टी का केली ?

4
content/RUT/02/11.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कृपायुक्त सुचणा मिळाल्यानंतर, रूथने बवाजाला कोणता प्रश्न विचारला?
तिने बवाजाला विचारले की आपण माझ्यावर कृपादृष्टी का केली ?

4
content/RUT/02/12.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कोणाच्या पंखाखाली रुथेला आश्रय मिळाला आहे असे बवाज म्हणाला ?
रुथला परमेश्वराच्या पंखाखाली आश्रय मिळाला.

4
content/RUT/02/15.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# जेवणानंतर कामावर परतल्यावर बवाजाने रूथवर आणखी कोणती कृपादृष्टी केली?
त्याने रुथेला पेंढ्यांमध्ये सरवा वेचण्याची परवानगी दिली

4
content/RUT/02/16.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# जेवणानंतर कामावर परतल्यावर बवाजाने रूथवर आणखी कोणती कृपादृष्टी केली?
त्याने रुथेला पेंढ्यांमध्ये सरवा वेचण्याची परवानगी दिली

4
content/RUT/02/19.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
#जेव्हा नामीने रूथने आणलेल्या मोठ्या प्रमाणातील धान्य पाहून तिने रूथला कोणता प्रश्न विचारला?
तिने विचारले की, त्या दिवशी रूथने कोठे सरवा वेचला.

4
content/RUT/02/20.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# जेव्हा नामीने ऐकले की बवाजाने रूथला मदत केली तेव्हा तीने बवाजाला कोणता आशीर्वाद दिला?
ती म्हणाली, “परमेश्वर त्याचे कल्याण कर ”

4
content/RUT/02/22.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाजाच्या महिला कामगारांसोबत काम करणे रूथसाठी चांगले आहे असे नामीला का वाटले?
असे केल्याने, रूथला इतर कोणत्याही शेतात त्रास होणार नाही.

4
content/RUT/02/23.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बाकीच्या सातूच्या कापणीसाठी रूथने काय केले?
तिने बवाजाच्या कामगारांसोबत सरवा वेचला आणि ती नामीबरोबर राहिली.

4
content/RUT/03/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथबद्दल तिची इच्छा असल्याचे नामीने काय म्हटले?
तिची अशी इच्छा होती की रूथला विश्रांतीची जागा मिळावी, म्हणजे तिच्याशी चांगली वागणूक देणारी एखादी व्यक्ती असावी.

4
content/RUT/03/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# खळ्यात जाण्यापूर्वी नामीने रूथला काय करण्यास सांगितले?
तिने स्वत: ला स्वच्छ करण्यास आणि अभिषेक करण्यास, आणि चांगले वस्त्र घालण्यास सांगितले.

4
content/RUT/03/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाज ज्या ठिकाणी झोपला होता तेथे जाऊन रूथला काय करायचे होते?
तिने त्याचे पाय उघडावे आणि तेथेच पडून राहायचे होते.

4
content/RUT/03/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# नामीच्या सूचनांबाबत रूथचा दृष्टीकोन काय होता?
ती म्हणाली की नामीने सांगितलेल्या सर्व गोष्टी ती करील.

4
content/RUT/03/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# मध्यरात्री, बवाज काय बघून चकित झाला?
एक स्त्री त्याच्या पायाशी झोपली हे पाहून तो चकित झाला!

4
content/RUT/03/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथची बवाजाला काय विनंती होती?
तीने बवाजाला आपले पांघरुण तिच्यावर टाकण्यास सांगितले, कारण तो वतन सोडविणारा होता.

4
content/RUT/03/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथसाठी बवाजाने परमेश्वराकडून आशीर्वाद का मागितला?
बवाजाने रूथला आशीर्वाद दिला कारण तिने तरुण पुरुषांपेक्षा बवाजाचा पाठलाग केला होता.

4
content/RUT/03/11.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथच्या विनंतीबद्दल तो काय करले असे बवाज म्हणाला?
तो म्हणाला तीने सांगितले ते सर्व तो करील.

4
content/RUT/03/12.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथसाठी नातेवाईकाचा हक्क त्वरित बजावण्यास बवाजाला कशामुळे अडथळा आला?
बवाजापेक्षा जवळचा आणखी एक वतन सोडविण्याचा हक्क असलेला ​नातेवाईक होता.

4
content/RUT/03/13.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथसंबंधी आप्तकर्तव्य म्हणून कोण काम करणार हे बवाज कसा ठरवणार होता?
जर जवळचा आप्तकर्तव्य करणारा नातेवाईक रुथसंबधाने आत्पकर्तव्य करण्यास तयार असेल तर बवाज त्याला तसे करू देईल. परंतु जर तो राजी नसेल, तर बवाज आप्तकर्तव्य करील.

4
content/RUT/03/14.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# कोणीतरी तिला ओळखण्यापुर्वी रूथने खळ्यातून का निघून गेली?
ती खळ्यात आली होती हे लोकांना कळावे अशी बवाजाची इच्छा नव्हती.

4
content/RUT/03/15.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# खळ्यातून जाण्यापुर्वी बवाजाने रूथला कोणती भेट दिली?
त्याने सहा मापे सातू मोठ्या मापाने मापून दिले

4
content/RUT/03/18.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# नामीला खात्री होती की बवाज कोणत्या वेळी हा प्रश्न सोडवील?
तो त्याच दिवसाच्या शेवटी सोडविल.

4
content/RUT/04/01.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथचे आप्तकर्तव्य करणारा कोण असेल या समस्येचे निराकरण करण्यासाठी बवाज कुठे गेला होता?
तो शहराच्या वेशीजवळ गेला.

4
content/RUT/04/02.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाजाने कोणाला साक्षीदार म्हणून बसण्यास सांगितले?
त्याने शहरातील वडीलधाऱ्यांपैकी दहा पुरुषांना म्हणाला.

4
content/RUT/04/03.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाज दुसर्‍या आप्ताबद्दल प्रथम काय बोलला?
त्याने त्याला सांगितले की नामी अलीमलेखाच्या शेताचा वतनभाग विकत आहे.

8
content/RUT/04/04.md Normal file
View File

@ -0,0 +1,8 @@
# शेताच्या वतनभागाबद्दल बवाजाने दुसर्‍या आप्ताला काय सुचवले?
बवाजाने सुचवले की दुसरा आप्त त्यास सोडवू शकेल.
# दुसर्‍या आप्ताचे उत्तर काय होते?
तो म्हणाला की तो सोडविल.

4
content/RUT/04/05.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# त्यानंतर बवाजाने दुसर्‍या आप्ताला कोणती अतिरिक्त आवश्यकता सांगितली?
त्याच्या वतनात अलिमलेखाचे नाव कायम राहावे म्हणून त्याने रूथबरोबर लग्न करावे असेही त्याने त्याला सांगितले.

8
content/RUT/04/06.md Normal file
View File

@ -0,0 +1,8 @@
# जेव्हा त्याला समजले की त्याला रुथबरोबर लग्न करावे लागेल तेव्हा दुसऱ्या आप्ताचे काय उत्तर होते?
तो म्हणाला तो जमीन सोडवू शकत नाही.
# दुसर्‍या आप्ताने असे का सांगितले की तो आत्पकर्तव्य करणारा होऊ शकत नाही?
तो म्हणाला की यामुळे त्याच्या वतनाचा बिघाड होईल.
जेव्हा त्याला समजले की त्याला रुथबरोबर लग्न करावे लागेल तेव्हा दुसऱ्या आप्ताचे काय उत्तर होते?

4
content/RUT/04/08.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# बवाज आप्तकर्तव्य करणारा असावा हे दाखविण्यासाठी दुसऱ्या आप्ताने काय केले?
त्याने त्याचे पायतन काढले.

4
content/RUT/04/09.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# वडिलांनी साक्ष दिली म्हणून बवाजाने केलेला पहिला करार कोणता होता?
अलिमलेखाची सर्व जमीन बवाजाने विकत घेतल्याची त्यांनी साक्ष दिली होती.

4
content/RUT/04/10.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# वडिलांच्या साक्षीने बवाजाने केलेला दुसरा करार कोणता होता?
त्यांनी साक्ष दिली होती की बवाजाने रूथला आपली बायको म्हणून मिळवून घेतले होते.

4
content/RUT/04/12.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# लोकांना बवाजासाठी कोणते आशीर्वाद दिले?
तामारेने यहूदाला पुत्र दिला त्याप्रमाणे, रूथपासून परमेश्वराने त्याला संतती द्यावी अशी त्यांची इच्छा होती.

4
content/RUT/04/15.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# नामीसाठी रुथ सात पुत्रांहुन अधिक आहे असे स्त्रिया का म्हणाल्या?
रूथचे नामीवर असलेल्या प्रेमामुळे, आणि रूथने नामीसाठी नातवाला जन्म दिल्यामुळे त्या असे बोलल्या.

4
content/RUT/04/16.md Normal file
View File

@ -0,0 +1,4 @@
# रूथच्या मुलाबरोबर नामीचे काय संबंध होते?
नामी त्याची दाई किंवा काळजीवाहक बनली.

8
content/RUT/04/17.md Normal file
View File

@ -0,0 +1,8 @@
# रूथच्या मुलाचे नाव काय होते?
त्याचे नाव ओबेद होते.
# ओबेद कोणाचा पिता व आजोबा होता?
ओबेद इशायाचा पिता आणि दावीद याचा आजोबा होता.