Delete work in progress tq_1JN.tsv to prepare for release

Signed-off-by: unfoldingWord <info@unfoldingword.org>
This commit is contained in:
unfoldingWord 2024-05-30 08:51:37 +00:00
parent c486969a98
commit 0fe30b6596
1 changed files with 0 additions and 70 deletions

View File

@ -1,70 +0,0 @@
Reference ID Tags Quote Occurrence Question Response
1:1 zmb4 योहानाला जीवनाच्या वचनाविषयी कशाद्वारे माहिती होती? योहानाने जीवनाचे वचन ऐकले, पाहिले, मनन केले आणि हाताळले होते.
1:2 n05u योहानाला प्रकट होण्यापूर्वी सार्वकालिक जीवन कोठे होते? योहानाला प्रकट होण्यापूर्वी सार्वकालिक जीवन हे पित्याजवळ होते.
1:3 dkvx योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते त्याची घोषणा तो का करीत आहे? योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते ते तो घोषित करीत आहे जेणेकरून इतरांनाही त्याच्यासोबत सहभागिता करावी.
1:3 wbwe योहानाची पूर्वीपासूनचं कोणाबरोबर सहभागिता आहे? योहानाची पूर्वीपासूनच पिता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याबरोबर सहभागिता आहे.
1:5 e5d4 योहान आपल्या वाचकांना देवापासून ऐकलेला कोणता संदेश घोषित करीत आहे? योहान हा संदेश घोषित करीत आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.
1:6 wnfh योहान अशा व्यक्तीविषयी काय म्हणतो, जो असे म्हणतो की आपली देवाबरोबर सहभागिता आहे, परंतु तो अंधारात चालतो? योहान म्हणतो की अशी व्यक्ती लबाड आहे आणि सत्याने वागत  नाही.
1:7 q6um प्रकाशात चालणार्‍यांची सर्व पापे कशाद्वारे शुद्ध होतात? येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
1:8 s0mr आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतः विषयी काय करत आहोत? जर आपण असे म्हणतो की आपल्या ठायी पाप नाही, तर आपण स्वतःची फसवणूक करतो आणि आपल्या ठायी सत्य नाही.
1:9 ldre जे लोक आपली पापे पदरी घेतात त्यांच्याकरीता देव काय करेल? जे लोक आपली पापे पदरी घेतील, देव त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करील आणि त्यांना सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
2:2 cwjq येशू ख्रिस्त हा कोणाच्या पापांबद्दल प्रायश्चित्त असा आहे? येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगाच्या पापांबद्दल प्रायश्चित आहे.
2:3 o2gw आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो हे आपल्याला कसे कळून येते? जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो हे आपल्याला कळून येते.
2:4 oq37 कोणत्या प्रकारचा व्यक्ती असे म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही? तो एक लबाड व्यक्ती आहे जो म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही.
2:6 djan जर एखादा व्यक्ती असे म्हणतो की तो ख्रिस्तामध्ये राहतो तर त्याने कसे चालले पाहिजे? जसा येशू ख्रिस्त चालला तसे त्याने चालले पाहिजे.
2:9 d7er जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे, परंतु आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याची आध्यात्मिक स्थिती कशी असते? जो कोणी असे म्हणतो की तो प्रकाशात आहे, परंतु आपल्या बंधूचा द्वेष करितो तो अंधारातचं आहे.
2:11 t52d जो आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याची आध्यात्मिक स्थिती कशी असते? जो आपल्या बंधूचा द्वेष करितो तो अंधारात आहे आणि अंधारात चालतो.
2:12 w6ak देव विश्वासणाऱ्यांच्या पापांची क्षमा का करतो? देव त्याच्या नावामुळे विश्वासणाऱ्यांच्या पापांची क्षमा करतो.
2:15 afbd जगाच्या गोष्टींकडे विश्वासणाऱ्याचा दृष्टिकोन कसा असावा? विश्वासणाऱ्याने जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नये.
2:16 pfzu कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या पित्यापासून नाहीत, तर जगापासून येतात? देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी हे जगापासून आहेत, पित्याकडून नाही.
2:18 cd02 आपल्याला ख्रिस्तविरोधका विषयी काय माहिती आहे? तो येणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे.
2:18 dz04 ही शेवटची घटका आहे हे आपल्याला कसे कळते? आम्हाला कळते आहे की ही शेवटली घटका आहे कारण बरेच ख्रिस्तविरोधक उठले आहेत.
2:22 u6q4 आपण ख्रिस्तविरोधकाला कसे ओळखणार? ख्रिस्तविरोधक हे पिता आणि पुत्राला नाकारतील.
2:23 g5cr काय कोणी पुत्राला नाकारून पित्याला प्राप्त करू शकतो? नाही, जो पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभू शकत नाही.
2:24 x90k पुत्रामध्ये आणि पित्यामध्ये राहण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी काय केले पाहिजे? त्यांनी प्रारंभापासून जे ऐकले आहे त्यात त्यांनी बनून राहावे.
2:25 n42d देवाने विश्वासणाऱ्यांना कोणते अभिवचन दिले आहे? देवाने विश्वासणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे.
2:28 yjr1 जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपली कोणती वृत्ती असेल? जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य मिळेल आणि लाजेने माघार घ्यावी लागणार नाही.
3:1 uc2n पित्याने विश्वासणाऱ्यांवर आपली प्रीती कशी व्यक्त केली आहे? त्याने त्यांना देवाची मुले म्हणून घेणे हे शक्य केले आहे.
3:2 voao ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा विश्वासणाऱ्यांचे काय होईल? जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल, तेव्हा विश्वासणारे ख्रिस्तासारखे होतील कारण जसा तो आहे तसे ते त्याला पाहतील.
3:3 vruc ख्रिस्तामध्ये आशा बाळगणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःसंबंधी कोणती कृती केली पाहिजे? ख्रिस्तामध्ये आशा बाळगणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःला शुद्ध केले पाहिजे.
3:5 knzf ख्रिस्ताच्या ठायी काय नाही? ख्रिस्ताच्या ठायी कोणतेही पाप नाही.
3:6 mw43 जर एखादी व्यक्ती पाप करीत राहतो तर ते देवाबरोबर असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाबद्दल काय सांगते? ते आम्हाला सांगते की त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्याला ओळखलेले नाही.
3:8 rioa देवाचा पुत्र कोणत्या कारणास्तव प्रकट झाला? सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला.
3:9 xjny जो कोणी देवापासून जन्माला आला आहे तो पाप करत राहण्यास सक्षम का नाही? तो पाप करत राहण्यास सक्षम नाही कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते.
3:10 sgt9 सैतानाची मुले कसे उघडकीस येतात? सैतानाची मुले उघड आहेत कारण ते नीतिमत्वाने वागत नाहीत आणि ते आपल्या बंधूवर प्रीती करत नाहीत.
3:11 wswk आपण सुरुवातीपासून ऐकलेला संदेश कोणता? संदेश हा आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी.
3:12 bo8y काइन हा दृष्ट वाईटा पासून होता हे त्याने कसे प्रदर्शित केले? काइनने आपल्या भावाची हत्या करून आपण त्या दृष्ट वाईटा पासून असल्याचे दाखवून दिले.
3:13 tyil कशाविषयी विश्वासणाऱ्यांनी आश्चर्यचकित होऊ नये असे योहान म्हणतो? जग त्यांचा द्वेष करते याविषयी विश्‍वासणाऱ्यांनी आश्चर्यचकित होऊ नये असे योहान म्हणतो.
3:14 hiyp आपण मृत्यूपासून जीवनाकडे आलो आहोत हे कोणत्या वृत्तीवरून दिसून येते? आम्हाला कळते की आम्ही मृत्यूपासून जीवनाकडे आलो आहोत कारण आम्ही बंधूंवर प्रीती करतो.
3:16 n128 आम्ही प्रीतीला कसे ओळखले? आम्हाला प्रीती ठाऊक आहे कारण ख्रिस्ताने आमच्यासाठी आपला प्राण अर्पिला आहे.
3:17 uefx एखाद्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती नाही हे कसे प्रदर्शित होते? जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती एखाद्या बंधूला गरजू असल्याचे पाहतो, परंतु त्याला मदत करत नाही, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती राहत नाही.
3:18 ecze असे कोणते दोन मार्ग आहेत ज्याद्वारे प्रीती करणे आपल्याला पुरेसे नाही? आपल्याला केवळ शब्दाने किंवा जिभेने प्रीती करणे पुरेसे नाही.
3:18 sh2i कोणत्या दोन मार्गांनी आपण प्रीती केली पाहिजे? आपण कृतीने व सत्याने प्रीती केली पाहिजे.
3:21 yz2h आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवत नसेल तर आपल्याजवळ काय आहे? जर आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवत नसेल तर आपल्याला देवासमोर येण्यास धैर्य आहे.
3:23 wvkw देवाने आपल्याला दिलेली आज्ञा कोणती? देवाची आज्ञा आहे की आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवावा आणि एकमेकांवर प्रीती करावी.
3:24 c6pa देव त्यांच्यामध्ये राहतो हे विश्वासणाऱ्यांना कसे कळते? देवाने विश्वासणाऱ्यांना जो आत्मा दिला आहे त्यावरून त्यांना कळून येते की देव त्यांच्याठायी राहतो.
4:1 rxps विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक आत्म्यावर विश्वास का ठेवू नये? जगात अनेक खोटे संदेष्टे उठले आहेत म्हणून त्यांनी प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नये.
4:2 w9sr तुम्ही देवाच्या आत्म्याला कसे ओळखू शकता? प्रत्येक आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त हा देह रुपात आला आहे, तो देवापासून आहे.
4:3 raus कोणता आत्मा हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त देह रुपात आला आहे? ख्रिस्तविरोधकाचा आत्मा हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त देह रुपात आला आहे.
4:4 o8nn देवापासून नसलेल्या आत्म्यांवर विश्वासणारे कसे मात करू शकतात? आपण त्यांच्यावर मात करू शकतो कारण आपल्यातील आत्मा हा जगामध्ये जो आहे त्यापेक्षा मोठा आहे.
4:7 y7ja विश्वासणाऱ्यांनी एकमेकांवर प्रीती का करावी? विश्वासणाऱ्यांनी एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती ही देवापासून आहे आणि जो देवापासून जन्माला आला आहे तो प्रीती करतो.
4:8 x7ex एखादा व्यक्ती जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही हे कसे दिसून येते? देवाला ओळखणारे लोक प्रीती करतात कारण देव प्रीती आहे.
4:9 ax54 देवाने आपल्यावरील प्रीती कशी प्रकट केली? देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवून आपल्यावरील प्रीती प्रकट केली.
4:9 z4i9 पित्याने आपल्या पुत्राला कोणत्या उद्देशाने पाठविले? पित्याने आपल्या पुत्राला पाठविले जेणेकरून आपल्याला त्याच्याद्वारे जीवन प्राप्त व्हावे.
4:15 glq3 ज्या व्यक्तीच्या ठायी देव राहतो आणि जो देवाच्या ठायी राहतो, ती व्यक्ती येशूविषयी काय कबूली देते? जो व्यक्ती देवाच्या ठायी राहतो तो कबूल करतो की येशू हा देवाचा पुत्र आहे.
4:17 bdox न्यायाच्या दिवशी देवाच्या प्रीतीमुळे आपली कोणती वृत्ती असेल? देवाच्या प्रीतीमुळे आपल्याला न्यायाच्या दिवशी धैर्य प्राप्त होईल.
4:19 xolq आपण प्रीती करण्यास कसे समर्थ आहोत? आपण प्रीती करतो कारण प्रथम देवाने आपल्यावर प्रीती केली आहे.
4:20 vyhw जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीत असेल तर त्याचे देवाबरोबर कसे संबंध असतील? जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो देवावर प्रीती करू शकत नाही.
4:21 sjha देवावर प्रीती करणाऱ्याने आपल्या बंधूबरोबर कसे वागावे? देवावर प्रीती करणाऱ्याने आपल्या बंधूवरही प्रीती केली पाहिजे.
5:3 edbx आपण देवावर प्रीती करतो हे आपण कसे दाखवू शकतो? जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपली देवावर प्रीती आहे हे आपण दाखवतो.
5:4 pw9a जगावर मात करणारा विजय कोणता? विश्वास हा जगावर मात करणारा विजय आहे.
5:6 qola येशू ख्रिस्त कोणत्या दोन गोष्टींद्वारे आला? येशू ख्रिस्त पाण्याने आणि रक्ताने आला.
5:8 je7z येशू ख्रिस्ताविषयी कोणत्या तीन गोष्टी साक्ष देतात? आत्मा, पाणी आणि रक्त हे सर्व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतात.
5:10 s4ar जर कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नसेल तर ते देवाला काय ठरवतात? जो कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही तो देवाला लबाड ठरवतो.
5:11 lgj0 देवाने त्याच्या पुत्राच्या ठायी आपल्याला काय दिले आहे? देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या ठायी सार्वकालिक जीवन दिले आहे.
5:14 xweh विश्वासणाऱ्यांना देवासमोर कोणता विश्वास बाळगता येतो? देवाच्या इच्छेनुसार त्यांनी त्याला काही मागितले तर तो त्यांचे ऐकेल असा विश्वास विश्वासणाऱ्यांना असतो.
5:16 yo4u एखाद्या विश्वासू व्यक्तीने आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहिले तर त्याने काय करावे? जो विश्वासू व्यक्ती आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहतो त्याने प्रार्थना करावी की देवाने आपल्या बंधूला जीवन द्यावे.
5:17 dgvx सर्व प्रकारची अनीती म्हणजे काय? सर्व प्रकारची अनीती हे पाप आहे.
5:19 afpx संपूर्ण जग कुठे पडलेले आहे? संपूर्ण जग हे दृष्टाच्या ठायी पडलेले आहे.
5:20 xwlk देवाच्या पुत्राने आपल्याला जी समज दिली आहे त्याचे परिणाम काय आहे? देवाच्या पुत्राने आपल्याला दिलेल्या बुद्धीमुळे आपण त्या सत्याला ओळखू शकतो.
5:21 e9og विश्वासणाऱ्यांनी स्वतःला कशापासून राखले पाहिजे? विश्वासणाऱ्यांनी स्वतःला मूर्तीपासून दूर राखले पाहिजे.
1 Reference ID Tags Quote Occurrence Question Response
2 1:1 zmb4 योहानाला जीवनाच्या वचनाविषयी कशाद्वारे माहिती होती? योहानाने जीवनाचे वचन ऐकले, पाहिले, मनन केले आणि हाताळले होते.
3 1:2 n05u योहानाला प्रकट होण्यापूर्वी सार्वकालिक जीवन कोठे होते? योहानाला प्रकट होण्यापूर्वी सार्वकालिक जीवन हे पित्याजवळ होते.
4 1:3 dkvx योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते त्याची घोषणा तो का करीत आहे? योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते ते तो घोषित करीत आहे जेणेकरून इतरांनाही त्याच्यासोबत सहभागिता करावी.
5 1:3 wbwe योहानाची पूर्वीपासूनचं कोणाबरोबर सहभागिता आहे? योहानाची पूर्वीपासूनच पिता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याबरोबर सहभागिता आहे.
6 1:5 e5d4 योहान आपल्या वाचकांना देवापासून ऐकलेला कोणता संदेश घोषित करीत आहे? योहान हा संदेश घोषित करीत आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.
7 1:6 wnfh योहान अशा व्यक्तीविषयी काय म्हणतो, जो असे म्हणतो की आपली देवाबरोबर सहभागिता आहे, परंतु तो अंधारात चालतो? योहान म्हणतो की अशी व्यक्ती लबाड आहे आणि सत्याने वागत  नाही.
8 1:7 q6um प्रकाशात चालणार्‍यांची सर्व पापे कशाद्वारे शुद्ध होतात? येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
9 1:8 s0mr आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतः विषयी काय करत आहोत? जर आपण असे म्हणतो की आपल्या ठायी पाप नाही, तर आपण स्वतःची फसवणूक करतो आणि आपल्या ठायी सत्य नाही.
10 1:9 ldre जे लोक आपली पापे पदरी घेतात त्यांच्याकरीता देव काय करेल? जे लोक आपली पापे पदरी घेतील, देव त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करील आणि त्यांना सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
11 2:2 cwjq येशू ख्रिस्त हा कोणाच्या पापांबद्दल प्रायश्चित्त असा आहे? येशू ख्रिस्त हा संपूर्ण जगाच्या पापांबद्दल प्रायश्चित आहे.
12 2:3 o2gw आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो हे आपल्याला कसे कळून येते? जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो हे आपल्याला कळून येते.
13 2:4 oq37 कोणत्या प्रकारचा व्यक्ती असे म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही? तो एक लबाड व्यक्ती आहे जो म्हणतो की तो देवाला ओळखतो, परंतु तो देवाच्या आज्ञा पाळत नाही.
14 2:6 djan जर एखादा व्यक्ती असे म्हणतो की तो ख्रिस्तामध्ये राहतो तर त्याने कसे चालले पाहिजे? जसा येशू ख्रिस्त चालला तसे त्याने चालले पाहिजे.
15 2:9 d7er जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे, परंतु आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याची आध्यात्मिक स्थिती कशी असते? जो कोणी असे म्हणतो की तो प्रकाशात आहे, परंतु आपल्या बंधूचा द्वेष करितो तो अंधारातचं आहे.
16 2:11 t52d जो आपल्या बंधूचा द्वेष करतो त्याची आध्यात्मिक स्थिती कशी असते? जो आपल्या बंधूचा द्वेष करितो तो अंधारात आहे आणि अंधारात चालतो.
17 2:12 w6ak देव विश्वासणाऱ्यांच्या पापांची क्षमा का करतो? देव त्याच्या नावामुळे विश्वासणाऱ्यांच्या पापांची क्षमा करतो.
18 2:15 afbd जगाच्या गोष्टींकडे विश्वासणाऱ्याचा दृष्टिकोन कसा असावा? विश्वासणाऱ्याने जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नये.
19 2:16 pfzu कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या पित्यापासून नाहीत, तर जगापासून येतात? देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी हे जगापासून आहेत, पित्याकडून नाही.
20 2:18 cd02 आपल्याला ख्रिस्तविरोधका विषयी काय माहिती आहे? तो येणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे.
21 2:18 dz04 ही शेवटची घटका आहे हे आपल्याला कसे कळते? आम्हाला कळते आहे की ही शेवटली घटका आहे कारण बरेच ख्रिस्तविरोधक उठले आहेत.
22 2:22 u6q4 आपण ख्रिस्तविरोधकाला कसे ओळखणार? ख्रिस्तविरोधक हे पिता आणि पुत्राला नाकारतील.
23 2:23 g5cr काय कोणी पुत्राला नाकारून पित्याला प्राप्त करू शकतो? नाही, जो पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभू शकत नाही.
24 2:24 x90k पुत्रामध्ये आणि पित्यामध्ये राहण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी काय केले पाहिजे? त्यांनी प्रारंभापासून जे ऐकले आहे त्यात त्यांनी बनून राहावे.
25 2:25 n42d देवाने विश्वासणाऱ्यांना कोणते अभिवचन दिले आहे? देवाने विश्वासणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे.
26 2:28 yjr1 जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपली कोणती वृत्ती असेल? जर आपण त्याच्यामध्ये राहिलो तर ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य मिळेल आणि लाजेने माघार घ्यावी लागणार नाही.
27 3:1 uc2n पित्याने विश्वासणाऱ्यांवर आपली प्रीती कशी व्यक्त केली आहे? त्याने त्यांना देवाची मुले म्हणून घेणे हे शक्य केले आहे.
28 3:2 voao ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा विश्वासणाऱ्यांचे काय होईल? जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल, तेव्हा विश्वासणारे ख्रिस्तासारखे होतील कारण जसा तो आहे तसे ते त्याला पाहतील.
29 3:3 vruc ख्रिस्तामध्ये आशा बाळगणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःसंबंधी कोणती कृती केली पाहिजे? ख्रिस्तामध्ये आशा बाळगणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःला शुद्ध केले पाहिजे.
30 3:5 knzf ख्रिस्ताच्या ठायी काय नाही? ख्रिस्ताच्या ठायी कोणतेही पाप नाही.
31 3:6 mw43 जर एखादी व्यक्ती पाप करीत राहतो तर ते देवाबरोबर असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाबद्दल काय सांगते? ते आम्हाला सांगते की त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्याला ओळखलेले नाही.
32 3:8 rioa देवाचा पुत्र कोणत्या कारणास्तव प्रकट झाला? सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला.
33 3:9 xjny जो कोणी देवापासून जन्माला आला आहे तो पाप करत राहण्यास सक्षम का नाही? तो पाप करत राहण्यास सक्षम नाही कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते.
34 3:10 sgt9 सैतानाची मुले कसे उघडकीस येतात? सैतानाची मुले उघड आहेत कारण ते नीतिमत्वाने वागत नाहीत आणि ते आपल्या बंधूवर प्रीती करत नाहीत.
35 3:11 wswk आपण सुरुवातीपासून ऐकलेला संदेश कोणता? संदेश हा आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी.
36 3:12 bo8y काइन हा दृष्ट वाईटा पासून होता हे त्याने कसे प्रदर्शित केले? काइनने आपल्या भावाची हत्या करून आपण त्या दृष्ट वाईटा पासून असल्याचे दाखवून दिले.
37 3:13 tyil कशाविषयी विश्वासणाऱ्यांनी आश्चर्यचकित होऊ नये असे योहान म्हणतो? जग त्यांचा द्वेष करते याविषयी विश्‍वासणाऱ्यांनी आश्चर्यचकित होऊ नये असे योहान म्हणतो.
38 3:14 hiyp आपण मृत्यूपासून जीवनाकडे आलो आहोत हे कोणत्या वृत्तीवरून दिसून येते? आम्हाला कळते की आम्ही मृत्यूपासून जीवनाकडे आलो आहोत कारण आम्ही बंधूंवर प्रीती करतो.
39 3:16 n128 आम्ही प्रीतीला कसे ओळखले? आम्हाला प्रीती ठाऊक आहे कारण ख्रिस्ताने आमच्यासाठी आपला प्राण अर्पिला आहे.
40 3:17 uefx एखाद्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती नाही हे कसे प्रदर्शित होते? जेव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती एखाद्या बंधूला गरजू असल्याचे पाहतो, परंतु त्याला मदत करत नाही, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये देवाची प्रीती राहत नाही.
41 3:18 ecze असे कोणते दोन मार्ग आहेत ज्याद्वारे प्रीती करणे आपल्याला पुरेसे नाही? आपल्याला केवळ शब्दाने किंवा जिभेने प्रीती करणे पुरेसे नाही.
42 3:18 sh2i कोणत्या दोन मार्गांनी आपण प्रीती केली पाहिजे? आपण कृतीने व सत्याने प्रीती केली पाहिजे.
43 3:21 yz2h आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवत नसेल तर आपल्याजवळ काय आहे? जर आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवत नसेल तर आपल्याला देवासमोर येण्यास धैर्य आहे.
44 3:23 wvkw देवाने आपल्याला दिलेली आज्ञा कोणती? देवाची आज्ञा आहे की आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवावा आणि एकमेकांवर प्रीती करावी.
45 3:24 c6pa देव त्यांच्यामध्ये राहतो हे विश्वासणाऱ्यांना कसे कळते? देवाने विश्वासणाऱ्यांना जो आत्मा दिला आहे त्यावरून त्यांना कळून येते की देव त्यांच्याठायी राहतो.
46 4:1 rxps विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक आत्म्यावर विश्वास का ठेवू नये? जगात अनेक खोटे संदेष्टे उठले आहेत म्हणून त्यांनी प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नये.
47 4:2 w9sr तुम्ही देवाच्या आत्म्याला कसे ओळखू शकता? प्रत्येक आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त हा देह रुपात आला आहे, तो देवापासून आहे.
48 4:3 raus कोणता आत्मा हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त देह रुपात आला आहे? ख्रिस्तविरोधकाचा आत्मा हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त देह रुपात आला आहे.
49 4:4 o8nn देवापासून नसलेल्या आत्म्यांवर विश्वासणारे कसे मात करू शकतात? आपण त्यांच्यावर मात करू शकतो कारण आपल्यातील आत्मा हा जगामध्ये जो आहे त्यापेक्षा मोठा आहे.
50 4:7 y7ja विश्वासणाऱ्यांनी एकमेकांवर प्रीती का करावी? विश्वासणाऱ्यांनी एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती ही देवापासून आहे आणि जो देवापासून जन्माला आला आहे तो प्रीती करतो.
51 4:8 x7ex एखादा व्यक्ती जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही हे कसे दिसून येते? देवाला ओळखणारे लोक प्रीती करतात कारण देव प्रीती आहे.
52 4:9 ax54 देवाने आपल्यावरील प्रीती कशी प्रकट केली? देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवून आपल्यावरील प्रीती प्रकट केली.
53 4:9 z4i9 पित्याने आपल्या पुत्राला कोणत्या उद्देशाने पाठविले? पित्याने आपल्या पुत्राला पाठविले जेणेकरून आपल्याला त्याच्याद्वारे जीवन प्राप्त व्हावे.
54 4:15 glq3 ज्या व्यक्तीच्या ठायी देव राहतो आणि जो देवाच्या ठायी राहतो, ती व्यक्ती येशूविषयी काय कबूली देते? जो व्यक्ती देवाच्या ठायी राहतो तो कबूल करतो की येशू हा देवाचा पुत्र आहे.
55 4:17 bdox न्यायाच्या दिवशी देवाच्या प्रीतीमुळे आपली कोणती वृत्ती असेल? देवाच्या प्रीतीमुळे आपल्याला न्यायाच्या दिवशी धैर्य प्राप्त होईल.
56 4:19 xolq आपण प्रीती करण्यास कसे समर्थ आहोत? आपण प्रीती करतो कारण प्रथम देवाने आपल्यावर प्रीती केली आहे.
57 4:20 vyhw जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीत असेल तर त्याचे देवाबरोबर कसे संबंध असतील? जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो देवावर प्रीती करू शकत नाही.
58 4:21 sjha देवावर प्रीती करणाऱ्याने आपल्या बंधूबरोबर कसे वागावे? देवावर प्रीती करणाऱ्याने आपल्या बंधूवरही प्रीती केली पाहिजे.
59 5:3 edbx आपण देवावर प्रीती करतो हे आपण कसे दाखवू शकतो? जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपली देवावर प्रीती आहे हे आपण दाखवतो.
60 5:4 pw9a जगावर मात करणारा विजय कोणता? विश्वास हा जगावर मात करणारा विजय आहे.
61 5:6 qola येशू ख्रिस्त कोणत्या दोन गोष्टींद्वारे आला? येशू ख्रिस्त पाण्याने आणि रक्ताने आला.
62 5:8 je7z येशू ख्रिस्ताविषयी कोणत्या तीन गोष्टी साक्ष देतात? आत्मा, पाणी आणि रक्त हे सर्व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतात.
63 5:10 s4ar जर कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नसेल तर ते देवाला काय ठरवतात? जो कोणी देवाच्या पुत्राविषयी त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही तो देवाला लबाड ठरवतो.
64 5:11 lgj0 देवाने त्याच्या पुत्राच्या ठायी आपल्याला काय दिले आहे? देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या ठायी सार्वकालिक जीवन दिले आहे.
65 5:14 xweh विश्वासणाऱ्यांना देवासमोर कोणता विश्वास बाळगता येतो? देवाच्या इच्छेनुसार त्यांनी त्याला काही मागितले तर तो त्यांचे ऐकेल असा विश्वास विश्वासणाऱ्यांना असतो.
66 5:16 yo4u एखाद्या विश्वासू व्यक्तीने आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहिले तर त्याने काय करावे? जो विश्वासू व्यक्ती आपल्या बंधूला मरणायोग्य नसलेले पाप करताना पाहतो त्याने प्रार्थना करावी की देवाने आपल्या बंधूला जीवन द्यावे.
67 5:17 dgvx सर्व प्रकारची अनीती म्हणजे काय? सर्व प्रकारची अनीती हे पाप आहे.
68 5:19 afpx संपूर्ण जग कुठे पडलेले आहे? संपूर्ण जग हे दृष्टाच्या ठायी पडलेले आहे.
69 5:20 xwlk देवाच्या पुत्राने आपल्याला जी समज दिली आहे त्याचे परिणाम काय आहे? देवाच्या पुत्राने आपल्याला दिलेल्या बुद्धीमुळे आपण त्या सत्याला ओळखू शकतो.
70 5:21 e9og विश्वासणाऱ्यांनी स्वतःला कशापासून राखले पाहिजे? विश्वासणाऱ्यांनी स्वतःला मूर्तीपासून दूर राखले पाहिजे.