Edit 'tn_OBA.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
Indian_translators 2024-01-29 08:24:43 +00:00
parent bdba9e0a52
commit ef3081e82a
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -106,7 +106,7 @@ front:intro jrz8 0 # ओबद्याय परिचय\n\n## भाग
1:15 djk9 rc://*/ta/man/translate/figs-metaphor גְּמֻלְ⁠ךָ֖ יָשׁ֥וּב בְּ⁠רֹאשֶֽׁ⁠ךָ 1 हे एक रूपक आहे जे अदोमीने इतरांच्या बाबतीत केलेल्या वाईट गोष्टीना सूचित करते आणि आता त्या गोष्टी परत घडतील आणि त्यांच्या डोक्यावर आल्यावर त्यांना दुखापत होईल. पर्यायी भाषांतर: “त्याच गोष्टी लवकरच तुमच्या बाबतीत घडतील”\n (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:15 cr3s rc://*/ta/man/translate/figs-synecdoche בְּ⁠רֹאשֶֽׁ⁠ךָ 1 **डोके** संपूर्ण व्यक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जात आहे.पर्यायी भाषांतर: “तुम्हाला” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
1:16 nf6s rc://*/ta/man/translate/figs-explicit כִּ֗י כַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙ 1 15 व्या वचनाच्या सुरूवातीस, येथे देखील **साठी** हा जोडणारा शब्द सूचित करतो की हेच कारण आहे की अदोमच्या लोकांनी इस्राएल लोकांवर हल्ला करण्याऐवजी त्यांना मदत करायला हवी होती. येथे देखील यहोवा वर्णन करतो की तो लवकरच सर्व राष्ट्रांनी इतरांशी ज्या प्रकारे वागणूक केली त्याकरिता तो कसा न्याय करेल. तुमच्या भाषेत ते उपयुक्त असेल तर तुम्ही हे स्पष्ट कसे करू शकता यासाठी दोन शक्यता आहेत. या शक्यतांमधील निवड करणे हे तुम्ही **तुम्ही** या शब्दाच्या संदर्भाचा अर्थ कसा लावता यावर अवलंबून आहे. येथे **तुम्ही** हा शब्द पुल्लिंगी अनेकवचनी आहे, तो पुस्तकात या अर्थाने प्रथमच आणि फक्त एकदा आढळतो. संपूर्ण पुस्तकात, अदोम राष्ट्राला पुल्लिंगी एकवचनी स्वरूपात संबोधित केले गेले. पुस्तकातील दुसऱ्या व्यक्तीची ही शेवटची घटना आहे. (1) या निरीक्षणांमुळे, येथे आणि संपूर्ण बायबलमध्ये मद्यपानाचा उपयोग शिक्षेचे रूपक म्हणून केला गेला आहे आणि यरुक्षलेम मधील सियोन पर्वतावरील या दुःखाचे स्थान, असे दिसते की येथे ओबद्या अदोमच्या लोकांना संबोधित करणे थांबवतो आणि इस्रायलचा लोकांना संबोधित करण्यासाठी परत येतो. पुस्तकाच्या सुरुवातीला, ओबद्याने इस्राएल लोकांचा समावेश केला जेव्हा तो म्हणतो, “आम्ही यहोवाकडून एक सूचना ऐकली आहे.” आता, पुस्तकाच्या शेवटी, तो त्यांना पुन्हा संबोधित करतो, त्यांना आश्वासन देतो की अदोमच्या लोकांनी इस्राएल लोकांशी जे काही केले त्याबद्दल त्यांना शिक्षा होईल. यूएसटी पहा. (2) **तुम्ही**हा शब्द अदोमच्या लोकांचा संदर्भ घेऊ शकतो. पर्यायी अनुवाद: “तुम्ही इस्राएलच्या लोकांना मदत करायला हवी होती, कारण तुम्ही जसे प्यायलो तसे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
1:16 cr9s rc://*/ta/man/translate/writing-pronouns כַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙ 1 Throughout the book of Obadiah, the nation of Edom is addressed with a masculine singular form of “you.” (The one feminine plural form in [verse 13](../01/13.md) only addresses the women of Edom). Here, however, **you** is masculine plural. There are two possibilities for who is being addressed here. (1) It refers to the people of Israel. This would explain the shift from singular to plural. Just as Obadiah addressed the people of Israel in the plural in [verse 1](../01/01.md), so he addresses them in the plural now. This interpretation also fits with the metaphor used here and throughout the Bible that pictures suffering and divine punishment as drinking something that makes a person stagger, fall, and die. The people of Israel suffered and died in Jerusalem when the city was destroyed. This also allows the comparison in this verse to fit with the idea in the previous verse that Edom will suffer in the same way that they made Israel to suffer. See the UST. (2) It refers to the people of Edom. In this case, the comparison is between how the people of Edom literally drank wine in celebration of Jerusalems destruction with how the nations will metaphorically drink Gods punishment. Either that, or the verb must be forced into a future meaning, and the comparison is between how God will punish the people of Edom in Jerusalem and how God will punish all the nations. Alternate translation: “just as I will punish you” (See: [[rc://*/ta/man/translate/writing-pronouns]])
1:16 cr9s rc://*/ta/man/translate/writing-pronouns כַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙ 1 ओबद्याच्या संपूर्ण पुस्तकात, अदोम राष्ट्राला “तुम्ही” या पुल्लिंगी एकवचनाने संबोधित केले आहे. (मधील एक स्त्रीलिंगी अनेकवचनी रूप[वचन 13](../01/13.md) फक्त अदोमच्या स्त्रियांना संबोधित करते). येथे, जसे की, **तुम्ही ** हे पुल्लिंगी अनेकवचन आहे. येथे कोणाला संबोधित केले जात आहे यासाठी दोन शक्यता आहेत. (1) ते इस्रायलच्या लोकांचा संदर्भ देतो. हे एकवाचनातून अनेक वचनामधील बदल स्पष्ट करते. ज्याप्रमाणे ओबद्याने इस्राएलच्या लोकांना अनेकवचनी पद्धती मध्ये संबोधित केले [वचन 1](../01/01.md), म्हणून तो त्यांना आता अनेकवचनात संबोधतो. ही व्याख्या येथे आणि संपूर्ण बायबलमध्ये वापरल्या गेलेल्या रूपकांशी देखील जुळते ज्यामध्ये दुःख आणि दैवी शिक्षेचे चित्र असे काहीतरी मद्यपान केले जाते ज्यामुळे एखादी व्यक्ती स्तब्ध होते, पडते आणि मरते.यरुक्षलेम शहराचा नाश झाला तेव्हा इस्राएल लोक दुःख सहन करता करता ते मरण पावले. यामुळे या वचनातील तुलना मागील वचनातील कल्पनेशी जुळते की अदोमने इस्राएलला त्रास दिला त्याच प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागेल. यूएसटी पहा. (2)तो अदोमच्या लोकांचा संदर्भ देतो. या परिस्थितीत, यरुक्षलेमच्या नाशाच्या उत्सवात अदोमच्या लोकांनी अक्षरशः द्राक्षारस कसा प्याला आणि राष्ट्रे देवाच्या शिक्षेला शिक्षेचा रूपात कसे प्राशन करतील याची तुलना केली जाते. एकतर ते, किंवा कृतीचा पुढील अर्थ लावला पाहिजे आणि देव यरुक्षलेम मधील अदोम च्या लोकांना कशी शिक्षा देईल त्याच प्रमाणे देव सर्व राष्ट्रांना कशी शिक्षा देईल यामधील तुलना आहे. पर्यायी भाषांतर: “जशी मी तुला शिक्षा करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-pronouns]])
1:16 cr7s rc://*/ta/man/translate/figs-metaphor שְׁתִיתֶם֙ 1 The image of drinking something is often used in the Bible as a metaphor for suffering or for being punished by God. Alternate translation: “you suffered” or “I punished you” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:16 ujj9 rc://*/ta/man/translate/figs-metonymy עַל־הַ֣ר קָדְשִׁ֔⁠י 1 The **mountain of my holiness** refers to Mount Zion and therefore to the city of Jerusalem. So here Jerusalem is being referred to by the name of something closely associated with it, the mountain that the city is built on. Alternate translation: “in my holy city, Jerusalem” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
1:16 qz7p rc://*/ta/man/translate/figs-metaphor יִשְׁתּ֥וּ כָֽל־הַ⁠גּוֹיִ֖ם תָּמִ֑יד 1 Here the metaphor continues, using **drink** to mean “suffer” or “be punished.” Alternate translation: “I will punish all of the nations continually” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 1992.