Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
sunilkasbe 2023-10-11 04:42:19 +00:00
parent 4a7bf11b6f
commit e005b91699
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -239,7 +239,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
5:10 enp1 οὐδὲν ἄλλο φρονήσετε 1 येथे, **अन्यथा काही ही नाही** हा वाक्यांश पौलाने त्याच्या वाचकांना जे सांगितले त्याशिवाय **काहीच नाही** यास संदर्भित करते. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही हे स्पष्टपणे सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “मी तुम्हाला सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही ही विचार करणार नाही”
5:10 rb76 ὁ δὲ ταράσσων ὑμᾶς, βαστάσει τὸ κρίμα 1
5:10 jc72 ταράσσων ὑμᾶς 1 येशू अनेक लोकांबद्दल बोलत आहे जे गलती येथील विश्वासणाऱ्यांना **त्रास** देत होते, फक्त एका विशिष्ट माणसाला नाही. पौल [1:7](../01/07.md) मध्ये सांगतो की अनेक खोटे शिक्षक त्रास देत होते. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अधिक सामान्य अभिव्यक्ती वापरू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला त्रास देणारे … ते कोणीही असतील”
5:10 llh5 ὅστις ἐὰν ᾖ 1 जर तुमची भाषा **दंड** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना दुसऱ्या मार्गान व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "न्याय केला जाईल"
5:10 llh5 ὅστις ἐὰν ᾖ 1 जर तुमची भाषा **न्याय** या कल्पनेसाठी अमूर्त संज्ञा वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना दुसऱ्या मार्गान व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "न्याय केला जाईल"
5:11 d4mm rc://*/ta/man/translate/figs-rquestion ἐγὼ δέ, ἀδελφοί, εἰ περιτομὴν ἔτι κηρύσσω, τί ἔτι διώκομαι 1 पौल **सुंतेची घोषणा** करत नाही यावर जोर देण्यासाठी एक काल्पनिक परिस्थिती वापरत आहे. काल्पनिक परिस्थिती व्यक्त करण्यासाठी तुमच्या भाषेतील नैसर्गिक स्वरुप वापरा. पर्यायी भाषांतर: "समजा मी अजूनही सुंतेची घोषणा करत आहे. मग अजूनही माझा छळ का होत आहे"
5:11 nv5x ἀδελφοί 1 तुम्ही [1:2](../01/02.md) मध्ये **बंधू** या शब्दाचा समान वापर कसा अनुवादित केला ते पाहा. पर्यायी भाषांतर: “बंधू आणि बहिणी”
5:11 znh3 rc://*/ta/man/translate/figs-hypo ἄρα κατήργηται τὸ σκάνδαλον τοῦ σταυροῦ 1

Can't render this file because it is too large.