Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
kiranjagdhane17 2023-09-15 13:40:30 +00:00
parent e6a9367e9b
commit da97967460
1 changed files with 8 additions and 8 deletions

View File

@ -41,14 +41,14 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
1:22 y6l4 ἤμην δὲ ἀγνοούμενος τῷ προσώπῳ ταῖς ἐκκλησίαις τῆς Ἰουδαίας, ταῖς ἐν Χριστῷ 1 जर तुमची भाषा अशा प्रकारे कर्मणी स्वरुप वापरत नसेल, तर तुम्ही हे कर्तरी स्वरूपात किंवा तुमच्या भाषेत नैसर्गिक असलेल्या अन्य मार्गाने सांगू शकता. पर्यायी अनुवाद: "ख्रिस्तात असलेल्या यहूदीयाच्या मंडळीमधील कोणीही मला भेटले नव्हते"
1:23 z8qt μόνον δὲ ἀκούοντες ἦσαν 1
2:intro xe28 0 # गलतीकरांस 2 सामान्य टिपा\n##रचना स्वरुपन \n\n पौल खऱ्या सुवार्तेचे रक्षण करत आहे. हे रक्षण [गलती 1:11](../../gal/01/11.md). मध्ये सुरु झाले. \n\n## या अध्यायातील विशेष संकल्पना \n\n### स्वातंत्र्य आणि गुलामगिरी\n \n\nया संपूर्ण पत्रात, पौल स्वातंत्र्य आणि गुलामगिरीचा विरोधाभास करतो. मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचा प्रयत्न गुलामगिरीचा एक प्रकार असल्याचे पौल वर्णन करतो. ख्रिस्ती लोक मोशेच्या नियमशास्त्राच्या अधिकाराखाली राहण्यापासून आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे आलेल्या दोषारोपापासून ख्रिस्तामध्ये मुक्त आहे. ख्रिस्ती लोक, त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानात ख्रिस्ताबरोबर एकीकरण करून, ख्रिस्तावर विश्वास ठेवून, पापाच्या दंड आणि सामर्थ्यापासून मुक्त झालेले आहेत. ख्रिस्ती लोकांना आत्म्याद्वारे आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि देवाच्या आज्ञापालन करणारे जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले जाते. (पाहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/मोशेचेनियमशास्त्र]])\n\n\n## या अध्यायातील अन्य संभाव्य अनुवाद अडचणी\n\n### "मी देवाच्या कृपेचा निषेध करणार नाही"\n\n\nपौल शिकवतो की जर एखाद्या ख्रिस्ती मनुष्याने नीतिमत्व मिळविण्यासाठी मोशेच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या कार्याद्वारे देवाने त्याच्यावर प्रकट केलेली कृपा समजत नाही. ही एक मूलभूत चूक आहे. पौल "मी देवाची कृपा नाकारत नाही" हे शब्द काल्पनिक परिस्थितीचा एक प्रकार म्हणून वापरतो. Tया विधानाचा उद्देश "नियमशास्त्राचे पालन करून तुमचे तारण झाले तर ते देवाच्या कृपेचा नकार करेल" असे पाहिले जाऊ शकते. (पाहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/grace]] व [[rc://*/ta/man/translate/figs-hypo]])\n\n\n### “नियमशास्त्र”\n\n"नियमशास्त्र" या वाक्यांशामध्ये एकवचनी संज्ञा आहे जी देवाने इस्राएलास मोशेला सांगून दिलेल्या नियमशास्त्राच्या समूहाला सूचित करते. हा वाक्प्रचार अध्याय 2-5 मध्ये आढळतो, आणि बरेचदा अध्याय 2 आणि 3 मध्ये आढळतो. गलतीमध्ये प्रत्येक वेळी हा वाक्प्रचार येतो, तो सिनाई पर्वतावर देवाने मोशेला सांगितलेल्या नियमांच्या समूहाचा संदर्भ देतो. तुम्ही या वाक्यांशाचे प्रत्येक वेळी त्याच प्रकारे भाषांतर केले पाहिजे.(See: [[rc://*/ta/man/translate/grammar-collectivenouns]])
2:1 zt61 Connecting Statement: 0 # Connecting Statement:\n\nप्रेषितांद्वारे नव्हे तर देवाद्वारे त्याने सुवार्ता कशी मिळवली त्याचा इतिहास पौल पुढे चालू ठेवतो.
2:1 zth5 ἀνέβην 1 "प्रवास. यरुशलेम डोंगराळ प्रदेशात स्थित आहे. यहूद्यांनी यरुशलेमला स्वर्गाच्या अगदी जवळच्या पृथ्वीवरील स्थान म्हणून देखील पाहिले होते, म्हणूनच पौल कदाचित लाक्षणिक स्वरुपात बोलत असावा किंवा कदाचित ते कठीण, चढाई, यरुशलेमला जाण्यासाठी प्रवास करत होता.
2:2 msv4 τοῖς δοκοῦσιν 1 विश्वासणाऱ्यांमधील सर्वात महत्वाचे नेते"
2:2 ejb8 rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives μή πως εἰς κενὸν τρέχω ἢ ἔδραμον 1 "पौल कामासाठी धावण्याचे रूपक वापरतो आणि त्याने जे काम केले होते ते फायदेशीर होते यावर जोर देण्यासाठी दुहेरी नकारात्मक वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी फायदेशीर काम करत आहे किंवा केले आहे, "" (पहा: [[rc://mr/ta/man/translate/figs-doublenegatives]] आणि [[rc://mr/ta/man/translate/figs-metaphor]])"
2:2 t6we εἰς κενὸν 1 "कोणत्याही फायद्यासाठी नाही किंवा ""कशासाठीही नाही"""
2:3 xs8k rc://*/ta/man/translate/figs-activepassive περιτμηθῆναι 1 "हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""एखाद्याने त्याची सुंता करावी"" (पहा: [[rc://mr/ta/man/translate/figs-activepassive]])"
2:4 j5ka τοὺς παρεισάκτους ψευδαδέλφους 1 "ख्रिस्ती असल्याचा भास देणारे लोक मंडळीमध्ये आले, किंवा ""आमच्यामध्ये ख्रिस्ती असल्याचा दिखावा करणारे लोक आमच्यात आले"""
2:4 x1mx κατασκοπῆσαι τὴν ἐλευθερίαν ἡμῶν 1 लोक स्वातंत्र्यात कसे राहतात हे गुप्तपणे पहा
2:1 zt61 Connecting Statement: 0 तुम्ही [1:18](../01/18.md) मध्‍ये "मी यरुशलेमला गेलो" या समान वाक्यांशाचे भाषांतर कसे केले ते पहा.
2:1 zth5 ἀνέβην 1 तुमची भाषा यासारख्या संदर्भांमध्ये **गेले** ऐवजी "आला" म्हणू शकते. जे अधिक नैसर्गिक असेल ते वापरा. वैकल्पिक भाषांतर: "मी आलो"
2:2 msv4 τοῖς δοκοῦσιν 1 पर्यायी भाषांतर: "जे लोक प्रभावशाली वाटत होते त्यांना" किंवा "यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांचे पुढारी म्हणून ओळखले गेलेल्या लोकांसाठी" किंवा "जे यरुशलेममधील मंडळीचे पुढारी होते त्यांना"
2:2 ejb8 rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives μή πως εἰς κενὸν τρέχω ἢ ἔδραμον 1 येथे, पौल **धाव** हा शब्द काम ह्या अर्थासाठी वापरतो. पौलाचा विशेष अर्थ म्हणजे सुवार्तेच्या प्रगतीसाठी कार्य करणे. पौल **धाव** हा शब्द गलती येथील लोकांच्या मनात बक्षीस मिळवण्यासाठी शर्यतीत धावणाऱ्या धावपटूची प्रतिमा रेखाटण्यासाठी वापरतो. ही प्रतिमा तुमच्या संस्कृतीतील लोकांना परिचित असल्यास, हे रूपक वापरण्याचा विचार करा. ही प्रतिमा तुमच्या वाचकांना परिचित नसल्यास, ही कल्पना साध्या भाषेत सांगण्याचा विचार करा. पर्यायी अनुवाद: “मी सुवार्तेच्या प्रगतीसाठी काम करू शकेन-किंवा काम केले असेल” किंवा “मी सुवार्तेच्या प्रसारासाठी काम केले असेल-किंवा त्यासाठी काम केले होते”
2:2 t6we εἰς κενὸν 1 पर्यायी भाषांतर: “मी लाभदायक काम करत असल्याची खात्री करण्यासाठी”
2:3 xs8k rc://*/ta/man/translate/figs-activepassive περιτμηθῆναι 1 **सुंता करण्याची सक्ती करण्यात आली** हा वाक्यांश कर्मणी आहे. जर तुमची भाषा अशा प्रकारे कर्मणी स्वरुप वापरत नसेल, तर तुम्ही हे कर्तरी स्वरूपात किंवा तुमच्या भाषेत नैसर्गिक असलेल्या अन्य मार्गाने सांगू शकता. पर्यायी भाषांतर: "यरुशलेममधील मंडळीच्या पुढाऱ्यांना माझा हेल्लेणी सेवेतील भागीदार, तीत, याची सुंता करण्याची आवश्यकता देखील नव्हती"
2:4 j5ka τοὺς παρεισάκτους ψευδαδέλφους 1 **खोटे बंधू** हा वाक्प्रचार वापरून, पौल या लोकांबद्दल बोलतो जणू ते वाईट हेतू असलेले हेर आहेत. त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी सहविश्‍वासू असल्याचा आव आणला, पण पौल आणि इतर विश्‍वासू काय करत होते ते पाहण्याचा त्यांचा हेतू होता. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही तुमच्या संस्कृतीतील समतुल्य रूपक वापरू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी अनुवाद: “जे लोक ख्रिस्ती असल्याचे भासवत होते, जे आम्हाला जवळून पाहण्यासाठी आमच्यामध्ये आले होते” किंवा “जे लोक म्हणाले की ते ख्रिस्ती आहेत पण नव्हते, जे जवळून पाहण्यासाठी आमच्या गटात आले”
2:4 x1mx κατασκοπῆσαι τὴν ἐλευθερίαν ἡμῶν 1
2:4 m1al τὴν ἐλευθερίαν 1 स्वातंत्र्य
2:4 l7n7 rc://*/ta/man/translate/figs-explicit ἵνα ἡμᾶς καταδουλώσουσιν 1 "आम्हाला कायद्याचे गुलाम बनविण्यासाठी. कायद्याच्या आज्ञेनुसार असलेल्या यहूदी अनुष्ठानांचे पालन करण्यास भाग पाडण्याविषयी पौल बोलत आहे. तो गुलामगिरी म्हणून असे बोलत आहे. सर्वात महत्वाची रीत सुंता होती. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला कायद्याचे पालन करण्यास बळजबरीने"" (पहा: [[rc://mr/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://mr/ta/man/translate/figs-metaphor]])
2:5 bba7 εἴξαμεν τῇ ὑποταγῇ 1 शरण येणे किंवा ""ऐका"""

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 7234.