diff --git a/tn_GAL.tsv b/tn_GAL.tsv index 7ff5b70..d80ca8e 100644 --- a/tn_GAL.tsv +++ b/tn_GAL.tsv @@ -1,5 +1,5 @@ Reference ID Tags SupportReference Quote Occurrence Note -front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा परिचय \n## भाग 1: सामान्य परिचय \n\n### गलतीकरांस पत्राची रूपरेषा\n\n\n1. पौल ख्रिस्त येशूचा प्रेषित म्हणून आपला अधिकार घोषित करतो; तो म्हणतो की गलतीमधील ख्रिस्ती लोकांनी इतर लोकांकडून स्वीकारलेल्या चुकीच्या शिकवणीमुळे त्याला आश्चर्य वाटते. (1: 1-10). \n 1.पौल म्हणतो की लोकांचे तारण मोशेचे नियमशास्त्र पाळण्याने नव्हे तर, केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने होते, (1:11-2:21).\n 1. जेव्हा लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात तेव्हाच देव लोकांना आपल्या बरोबर ठेवतो; अब्राहामाचे उदाहरण; नियमशास्त्र जे श्रापास घेऊन येते (आणि तारणाच्या मार्गास नाही); हागार आणि सारा यांच्या तुलनेत गुलामगिरी आणि स्वातंत्र्य यांची तुलना आणि कल्पना (3: 1-4: 31). \n 1. जेव्हा लोक ख्रिस्तामध्ये सामील होतात तेव्हा ते मोशेचे नियमशास्त्र पाळण्यापासून मुक्त होतात. पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करतो म्हणून ते जगण्यासाठीही स्वतंत्र असतात. ते पापांस हव्या असणाऱ्या गोष्टींचा नाकार करण्यास मोकळे आहेत. ते एकमेकांचे ओझे वाहण्यास मुक्त आहेत (5: 1-6: 10). \n 1. पौलाने ख्रिस्ती लोकांना इशारा देतो की सुंता होण्यावर व मोशेच्या नियमांचे पालन करण्यावर विश्वास ठेऊ नका. त्याऐवजी, त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे असे सांगितले (6: 11-18). \n\n ### गलतीकरांसचे पुस्तक कोणी लिहिले? \n\n पौलाने गलतीकरांसचे पुस्तक लिहिले. त्याच्या सुरुवातीच्या काळात शौल म्हणून त्याला ओळखले जात होते. ख्रिस्ती होण्यापुर्वी, पौल एक परुशी होता. त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, लोकांना येशूबद्दल सांगत आणि मंडळीची स्थापना करीत त्याने रोमन साम्राज्यात अनेक वेळा प्रवास केला.\n\n पौलाने हे पत्र केव्हा लिहिले आणि ते लिहिले तेव्हा तो कोठे होता हे अनिश्चित आहे. काही पवित्र शास्त्राच्या विद्वानांना वाटते की पौल इफिस शहरात होता आणि त्याने हे पत्र येशूबद्दल लोकांना सांगण्यासाठी आणि मंडळीची स्थापना करण्यासाठी दुसऱ्यांदा प्रवास केला त्यानंतर लिहिले. इतर विद्वानांच्या मते पौल सीरियातील अंत्युखिया शहरात होता आणि त्याने पहिल्यांदा प्रवास केल्यानंतर लगेचच हे पत्र लिहिले.\n\n ### गलतीकरांसचे पुस्तक कशा विषयी आहे? \n\n पौलाने हे पत्र गलती क्षेत्रातील यहूदी आणि गैर-यहूदी ख्रिस्ती लोकांना लिहिले. त्याला ख्रिस्ती लोकांनी मोशेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शिक्षण देणाऱ्या खोट्या शिक्षकांबद्दल लिहायचे होते. ख्रिस्ती लोकांना केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे व त्यांना मोशेच्या नियमाचे पालन करण्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट करून पौलाने सुवार्तेचा बचाव केला. चांगल्या कृत्यांचे परिणाम म्हणून नव्हे तर देव दयाळू असल्यामुळे लोकांचे तारण होते. गलतीकरांसच्या या पुस्तकात पौल स्पष्ट करतो की मोशेच्या नियमांचे पालन केल्यामुळे नव्हे तर लोक येशूवरील विश्वासाच्याद्वारे तारले जातात, आणि हे सत्य स्पष्ट करण्यासाठी त्याने जुन्या कराराच्या विविध परिच्छेदांचा वापर करून हे सिद्ध केले आहे. \n(पाहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/goodnews]], [[rc://*/tw/dict/bible/kt/save]], [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]] and [[rc://*/tw/dict/bible/kt/lawofmoses]] and [[rc://*/tw/dict/bible/kt/works]])\n\n\n\n ### या पुस्तकाचे शीर्षक कसे भाषांतरित केले पाहिजे? \n\nअनुवादक या पुस्तकाला त्याच्या पारंपारिक शीर्षकाने, "गलतीकर" असे संबोधू शकतात. किंवा ते ""गलती येथील मंडळीला पौलाचे पत्र"" या सारखे स्पष्ट शीर्षक निवडू शकतात. (पाहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-names]]) \n\n\n## भाग 2: महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना \n \n### "यहूदींप्रमाणे जगणे" म्हणजे काय (2:14)? \n \n\n ""यहूद्यांसारखे जगणे"" म्हणजे जरी एखाद्याला ख्रिस्तावर विश्वास असेला तरी मोशेचे नियमशास्त्र पाळणे. ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त मोशेच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे असे शिकवले त्यांना “यहूदी नियम पाळणारे” असे म्हटले गेले. \n\n ## भाग 3: महत्त्वपूर्ण भाषांतर समस्या \n\n ### गलतीकरांसच्या पुस्तकात पौलाने ""नियमशास्त्र"" आणि ""कृपा"" या शब्दाचा वापर कसा केला आहे? \n\n हे शब्द गलतीकरांस पत्रामध्ये अद्वितीय पद्धतीने वापरले जातात. गलतीयामध्ये ख्रिस्ती जीवनाबद्दल एक महत्वाची शिकवण आहे. मोशेच्या नियमानुसार, नीतिमान किंवा पवित्र जीवनासाठी नियम व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ख्रिस्ती म्हणून, पवित्र जीवन आता कृपेने प्रेरित आहे. याचा अर्थ ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे आणि नियमांच्या एका विशिष्ट संचाचे पालन करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, ख्रिस्ती लोकांनी पवित्र जीवन जगले पाहिजे कारण देव त्यांच्यावर दयाळू आहे याचे ते आभारी आहेत. याला ""ख्रिस्ताचा नियम"" असे म्हणतात. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/righteous]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/holy]]) \n\n ### पौलाचा ""ख्रिस्तामध्ये"", ""प्रभूमध्ये"" असा म्हणण्याचा अर्थ काय होता? \n\n या प्रकारचे अभिव्यक्ती 1:22 मध्ये येते; 2: 4, 17; 3:14, 26, 28; 5: 6, 10. पौल आणि ख्रिस्त यांच्यात घनिष्ट संबंध असल्याचा विचार पौलाने केला. त्याच वेळी, बऱ्याचदा त्याने इतर अर्थ देखील उद्देशून ठेवले. उदाहरणार्थ, ""जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आम्हाला न्याय देण्यासाठी देवाला शोधतो"" (2:17), जिथे पौलाने ख्रिस्ताद्वारे न्याय्य असल्याचे सांगितले होते. \n\n कृपया याबद्दल अधिक तपशीलांसाठी रोमकरांसच्या पुस्तकाचा परिचय पहा. अर्थविशेष. \n\n ### गलतीकरांस पुस्तकातील मजकुरात कोणत्या प्रमुख समस्या आहेत? \n\n * ""मूर्ख गलतीकरानो, कोणाच्या वाईट डोळ्याने तुम्हाला नुकसान केले आहे? तुमच्या डोळ्यासमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चित्रित केलेले नाही काय?"" (3:1) यूएलटी, यूएसटी आणि इतर आधुनिक आवृत्त्यांमध्ये हे वाचन आहे. तथापि, पवित्र शास्त्राच्या जुन्या आवृत्त्या जोडतात, ""[त्यामुळे] तूम्ही सत्याचे पालन केले पाहिजे."" भाषांतरकारांना अशी अभिव्यक्ती समाविष्ट न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, जर भाषांतरकारांच्या भागामध्ये जुन्या पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या असतील तर भाषांतरकार त्यात समाविष्ट करू शकतात. जर ते भाषांतरित केले गेले असेल तर ते गलतीकरांससाठी मूळ नसल्याचे सूचित करण्यासाठी चौरस चौकटी ([]) मध्ये ठेवले पाहिजे. (पहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-textvariants]]) \n\n (पहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-textvariants]]) \n" +front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा परिचय \n## भाग 1: सामान्य परिचय \n\n### गलतीकरांस पत्राची रूपरेषा\n\n\n1. पौल ख्रिस्त येशूचा प्रेषित म्हणून आपला अधिकार घोषित करतो; तो म्हणतो की गलतीमधील ख्रिस्ती लोकांनी इतर लोकांकडून स्वीकारलेल्या चुकीच्या शिकवणीमुळे त्याला आश्चर्य वाटते. (1: 1-10). \n 1.पौल म्हणतो की लोकांचे तारण मोशेचे नियमशास्त्र पाळण्याने नव्हे तर, केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याने होते, (1:11-2:21).\n 1. जेव्हा लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात तेव्हाच देव लोकांना आपल्या बरोबर ठेवतो; अब्राहामाचे उदाहरण; नियमशास्त्र जे श्रापास घेऊन येते (आणि तारणाच्या मार्गास नाही); हागार आणि सारा यांच्या तुलनेत गुलामगिरी आणि स्वातंत्र्य यांची तुलना आणि कल्पना (3: 1-4: 31). \n 1. जेव्हा लोक ख्रिस्तामध्ये सामील होतात तेव्हा ते मोशेचे नियमशास्त्र पाळण्यापासून मुक्त होतात. पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करतो म्हणून ते जगण्यासाठीही स्वतंत्र असतात. ते पापांस हव्या असणाऱ्या गोष्टींचा नाकार करण्यास मोकळे आहेत. ते एकमेकांचे ओझे वाहण्यास मुक्त आहेत (5: 1-6: 10). \n 1. पौलाने ख्रिस्ती लोकांना इशारा देतो की सुंता होण्यावर व मोशेच्या नियमांचे पालन करण्यावर विश्वास ठेऊ नका. त्याऐवजी, त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे असे सांगितले (6: 11-18). \n\n ### गलतीकरांसचे पुस्तक कोणी लिहिले? \n\n पौलाने गलतीकरांसचे पुस्तक लिहिले. त्याच्या सुरुवातीच्या काळात शौल म्हणून त्याला ओळखले जात होते. ख्रिस्ती होण्यापुर्वी, पौल एक परुशी होता. त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, लोकांना येशूबद्दल सांगत आणि मंडळीची स्थापना करीत त्याने रोमन साम्राज्यात अनेक वेळा प्रवास केला.\n\n पौलाने हे पत्र केव्हा लिहिले आणि ते लिहिले तेव्हा तो कोठे होता हे अनिश्चित आहे. काही पवित्र शास्त्राच्या विद्वानांना वाटते की पौल इफिस शहरात होता आणि त्याने हे पत्र येशूबद्दल लोकांना सांगण्यासाठी आणि मंडळीची स्थापना करण्यासाठी दुसऱ्यांदा प्रवास केला त्यानंतर लिहिले. इतर विद्वानांच्या मते पौल सीरियातील अंत्युखिया शहरात होता आणि त्याने पहिल्यांदा प्रवास केल्यानंतर लगेचच हे पत्र लिहिले.\n\n ### गलतीकरांसचे पुस्तक कशा विषयी आहे? \n\n पौलाने हे पत्र गलती क्षेत्रातील यहूदी आणि गैर-यहूदी ख्रिस्ती लोकांना लिहिले. त्याला ख्रिस्ती लोकांनी मोशेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे शिक्षण देणाऱ्या खोट्या शिक्षकांबद्दल लिहायचे होते. ख्रिस्ती लोकांना केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे व त्यांना मोशेच्या नियमाचे पालन करण्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट करून पौलाने सुवार्तेचा बचाव केला. चांगल्या कृत्यांचे परिणाम म्हणून नव्हे तर देव दयाळू असल्यामुळे लोकांचे तारण होते. गलतीकरांसच्या या पुस्तकात पौल स्पष्ट करतो की मोशेच्या नियमांचे पालन केल्यामुळे नव्हे तर लोक येशूवरील विश्वासाच्याद्वारे तारले जातात, आणि हे सत्य स्पष्ट करण्यासाठी त्याने जुन्या कराराच्या विविध परिच्छेदांचा वापर करून हे सिद्ध केले आहे. \n(पाहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/goodnews]], [[rc://*/tw/dict/bible/kt/save]], [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]] and [[rc://*/tw/dict/bible/kt/lawofmoses]] and [[rc://*/tw/dict/bible/kt/works]])\n\n\n\n ### या पुस्तकाचे शीर्षक कसे भाषांतरित केले पाहिजे? \n\nअनुवादक या पुस्तकाला त्याच्या पारंपारिक शीर्षकाने, "गलतीकर" असे संबोधू शकतात. किंवा ते ""गलती येथील मंडळीला पौलाचे पत्र"" या सारखे स्पष्ट शीर्षक निवडू शकतात. (पाहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-names]]) \n\n\n## भाग 2: महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना \n \n### "यहूदींप्रमाणे जगणे" म्हणजे काय (2:14)? \n \n\n ""यहूद्यांसारखे जगणे"" म्हणजे जरी एखाद्याला ख्रिस्तावर विश्वास असेला तरी मोशेचे नियमशास्त्र पाळणे. ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त मोशेच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे असे शिकवले त्यांना “यहूदी नियम पाळणारे” असे म्हटले गेले. \n\n## भाग 3: महत्वाच्या भाषांतर समस्या\n###गलतीकरांसच्या पुस्तकात पौलाने ""नियमशास्त्र"" आणि ""कृपा"" या शब्दाचा वापर कसा केला आहे? \n\n\n हे शब्द गलतीकरांस पत्रामध्ये अद्वितीय पद्धतीने वापरले जातात. गलतीयामध्ये ख्रिस्ती जीवनाबद्दल एक महत्वाची शिकवण आहे. मोशेच्या नियमानुसार, धार्मिक किंवा पवित्र जीवनासाठी एका व्यक्तीने नियम व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ख्रिस्ती म्हणून, पवित्र जीवन आता कृपेने प्रेरित आहे आणि पवित्र आत्म्याने सशक्त केलेले आहे. याचा अर्थ ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे आणि नियमांच्या एका विशिष्ट संचाचे पालन करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, ख्रिस्ती लोकांनी पवित्र जीवन जगले पाहिजे कारण ते कृतघ्न आहेत की देव त्यांच्याप्रती दयाळू आहे. याला ""ख्रिस्ताचा नियम"" असे म्हणतात. (पाहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/righteous]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/holy]]) \n\n\n### पौलाचा ""ख्रिस्तामध्ये"", ""प्रभूमध्ये"" असणे असे म्हणण्याचा अर्थ काय होता? \n\nपौल या पत्रात "ख्रिस्तात" किंवा संबंधित वाक्यांश "ख्रिस्त येशूमध्ये" स्थानिक रूपक वापरतो. या अभिव्यक्ती 1:22 मध्ये रूपकात्मक अर्थासह आढळतात; 1:22; 2:4,17; 3:14, 26, 28; व 5:6. पौलाचा अर्थ ख्रिस्त आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक यांच्यातील अतिशय जवळच्या संबंधाची कल्पना व्यक्त करण्याचा होता. हे रूपक यावर जोर देते की विश्वासणारे ख्रिस्ताशी घनिष्ट एकरूपतेमध्ये आहेत जणू ते त्याच्या आत आहेत. पौलाचा असा विश्वास आहे की हे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी खरे आहे.पौलाचा असा विश्वास आहे की हे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी खरे आहे. काहीवेळा तो फक्त “ख्रिस्तात” हा वाक्यांश वापरतो हे ओळखण्यासाठी की तो जे बोलत आहे ते येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी खरे आहे. इतर वेळी, तो काही विधान किंवा उपदेशाचे साधन किंवा आधार म्हणून ख्रिस्तासोबत असलेल्या एकतेवर जोर देतो. कधीकधी पौल जेव्हा “ख्रिस्तात” हा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा तो त्याचा वेगळा अर्थ काढतो. उदाहरणार्थ, [2:16](../02/16.md) पाहा, जेथे पौल म्हणतो “आम्ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, जेणेकरून ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे” व पाहा [2:17] (../02/17.md) जेथे पौलाने “ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्याचा प्रयत्न करणे” असे म्हटले तेव्हा ख्रिस्त विश्वासाचा विषय असल्याचे सांगितले. "ख्रिस्तात" आणि संबंधित वाक्यांशांचा संदर्भित अर्थ समजून घेण्यास मदतीसाठी विशिष्ट वचनांवरील टिपा पाहा. (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])\n\nया प्रकारच्या अभिव्यक्तीबद्दल अधिक तपशीलांसाठी कृपया रोमकरांस या पुस्तकाची प्रस्तावना पाहा.\n\n ### गलतीकरांस पुस्तकातील मजकुरात कोणत्या प्रमुख समस्या आहेत? \n\n * ""मूर्ख गलतीकरानो, कोणाच्या वाईट डोळ्याने तुम्हाला नुकसान केले आहे? तुमच्या डोळ्यासमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चित्रित केलेले नाही काय?"" (3:1) यूएलटी, यूएसटी आणि इतर आधुनिक आवृत्त्यांमध्ये हे वाचन आहे. तथापि, पवित्र शास्त्राच्या जुन्या आवृत्त्या जोडतात, ""[त्यामुळे] तूम्ही सत्याचे पालन केले पाहिजे."" भाषांतरकारांना अशी अभिव्यक्ती समाविष्ट न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, जर भाषांतरकारांच्या भागामध्ये जुन्या पवित्र शास्त्राच्या आवृत्त्या असतील तर भाषांतरकार त्यात समाविष्ट करू शकतात. जर ते भाषांतरित केले गेले असेल तर ते गलतीकरांससाठी मूळ नसल्याचे सूचित करण्यासाठी चौरस चौकटी ([]) मध्ये ठेवले पाहिजे. (पहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-textvariants]]) \n\n (पहा: [[rc://mr/ta/man/translate/translate-textvariants]]) \n" 1:intro f3n5 0 "# गलतीकरांस पत्र 01 सामान्य टिपा \n ## रचना आणि स्वरूप \n\n पौलाने हे पत्र इतर अक्षरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने सुरू केले. तो पुढे म्हणतो की तो ""मनुष्यांकडून प्रेषित नव्हता किंवा मानवी संस्था नव्हे तर येशू ख्रिस्ताद्वारे व देव पिता, ज्याने त्याला मरणातून उठविले त्याच्याकडून प्रेषित आहे."" पौलने हे शब्द कदाचित समाविष्ट केले कारण खोटे शिक्षक त्याचा विरोध करीत होते आणि त्याचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. \n\n ## या अध्यायातील विशेष संकल्पना \n\n ### पाखंडी मत \n देव नेहमीच सत्य आणि पवित्र शास्त्रीय शुभवर्तमानातून लोकांना वाचवतो. देव इतर कोणत्याही सुवार्तेचा निषेध करतो. खोट्या सुवार्तेची शिकवण करणाऱ्यांना शाप देण्याबद्दल पौलाने देवाजवळ विनंती केली. ते तारले जाऊ शकत नाही. त्यांना गैर-ख्रिस्ती म्हणून वागणूक द्यावी. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/save]], [[rc://mr/tw/dict/bible/kt/eternity]], [[rc://mr/tw/dict/bible/kt/goodnews]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/condemn]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/curse]]) \n\n ### पौलाची पात्रता \n\n आरंभीच्या मंडळीतील काही लोक असे शिकवत होते की, परराष्ट्रीयांना मोशेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक होते. या शिकवणीचा त्याग करणे, 13-16 वचनांत पौलाने पूर्वी एक उत्साही यहूदी कसे होते हे स्पष्ट केले. परंतु अजूनही यांचे तारण करणे आणि खऱ्या सुवार्तेची ओळख करणे यांची देवाला गरज आहे. यहूदी आणि परराष्ट्र लोकांस प्रेषित म्हणून, पौल या विषयावर लक्ष देण्यास पात्र ठरला. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/lawofmoses]]) \n\n ## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी \n\n ### ""आपण वेगाने वेगळ्या सुवार्तेकडे वळत आहात"" \n 27 गलतीकरांस पत्र शास्त्रवचनातील पौलाच्या सर्वात आधी लिहिलेल्या पत्रापैकी एक आहे आणि सुरुवातीच्या मंडळींना देखील चुकीच्या शिक्षणाचा सताव होता हे स्पष्ट करते.. (पहा: [[rc://mr/ta/man/translate/figs-explicit]]) \n" 1:1 m4ss rc://*/ta/man/translate/figs-you General Information: 0 # General Information:\n\n"प्रेषित पौल, या पत्राने गलतीयाच्या परिसरात मंडळीला लिहितो. अन्यथा लक्षात घेतल्याशिवाय, या पत्रांतील ""आपण"" आणि ""आपले"" सर्व उदाहरणे गलतीयांचा संदर्भ घेतात आणि ते अनेकवचनीय आहेत. (पहा: [[rc://mr/ta/man/translate/figs-you]])" 1:1 d1kd τοῦ ἐγείραντος αὐτὸν 1 त्याला ज्याने पुन्हा जिवंत केले