Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
sunilkasbe 2023-10-11 04:51:19 +00:00
parent 49425b73cb
commit 85119fcb4c
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -262,7 +262,7 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
5:19 yf2a τὰ ἔργα τῆς σαρκός 1 येथे पौल **देहाविषयी** बोलतो जणू तो **काम** करणारा व्यक्ती आहे. पापमय मानवी स्वभावामुळे एखादी व्यक्ती जे करते याचा तो उल्लेख करत आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "लोक ज्या गोष्टी त्यांच्या पापी स्वभावामुळे करतात" किंवा "ज्या गोष्टी लोक करतात कारण ते पापमय आहेत"
5:19 u2pu rc://*/ta/man/translate/figs-personification τὰ ἔργα τῆς σαρκός 1
5:21 rs9b rc://*/ta/man/translate/figs-metaphor κληρονομήσουσιν 1 येथे पौल **देवाच्या राज्याविषयी** बोलतो, जणू ती एक मालमत्ता आहे जी मुलास आपल्या आई वडिलांकडून **वतनादाखल** मिळते जेव्हा ते पालक मरण पावतात. पौल येथे **वतन** हा शब्द **देवाच्या राज्यात** राहण्यास सक्षम होण्यासाठी वापरतो. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही शब्दालंकार तुलनात्मक रूपकाने व्यक्त करू शकता किंवा कल्पना स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “ते मिळणार नाही”
5:22 hez3 rc://*/ta/man/translate/figs-metaphor ὁ & καρπὸς τοῦ Πνεύματός ἐστιν ἀγάπη & πίστις 1 येथे, **फळ** म्हणजे परिणाम किंवा निष्पत्ती. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "उत्पादन" किंवा "परिणाम"\n\n
5:22 hez3 rc://*/ta/man/translate/figs-metaphor ὁ & καρπὸς τοῦ Πνεύματός ἐστιν ἀγάπη & πίστις 1 येथे, **फळ** म्हणजे निकाल किंवा परीणाम. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "उत्पादन" किंवा "परिणाम"\n\n
5:23 ss5k rc://*/ta/man/translate/figs-metaphor πραΰτης & ἐνκράτεια 1
5:24 l6ux rc://*/ta/man/translate/figs-personification τὴν σάρκα ἐσταύρωσαν σὺν τοῖς παθήμασιν καὶ ταῖς ἐπιθυμίαις 1 येथे पौल **देहा विषयी** बोलतो जणू काही विश्वासणाऱ्यांनी **वधस्तंभावर खिळलेली** व्यक्ती आहे. त्याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती लोक त्यांच्या पापी स्वभावानुसार जगण्यास नकार देतात. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "त्यांच्या पापी स्वभावानुसार जगण्यास नकार द्या"
5:24 m3nm rc://*/ta/man/translate/figs-personification τὴν σάρκα & σὺν τοῖς παθήμασιν καὶ ταῖς ἐπιθυμίαις 1

Can't render this file because it is too large.