Edit 'tn_OBA.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
Indian_translators 2024-01-29 11:09:34 +00:00
parent bef26130d8
commit 412c673ea8
1 changed files with 2 additions and 2 deletions

View File

@ -109,8 +109,8 @@ front:intro jrz8 0 # ओबद्याय परिचय\n\n## भाग
1:16 cr9s rc://*/ta/man/translate/writing-pronouns כַּֽ⁠אֲשֶׁ֤ר שְׁתִיתֶם֙ 1 ओबद्याच्या संपूर्ण पुस्तकात, अदोम राष्ट्राला “तुम्ही” या पुल्लिंगी एकवचनाने संबोधित केले आहे. (मधील एक स्त्रीलिंगी अनेकवचनी रूप[वचन 13](../01/13.md) फक्त अदोमच्या स्त्रियांना संबोधित करते). येथे, जसे की, **तुम्ही ** हे पुल्लिंगी अनेकवचन आहे. येथे कोणाला संबोधित केले जात आहे यासाठी दोन शक्यता आहेत. (1) ते इस्रायलच्या लोकांचा संदर्भ देतो. हे एकवाचनातून अनेक वचनामधील बदल स्पष्ट करते. ज्याप्रमाणे ओबद्याने इस्राएलच्या लोकांना अनेकवचनी पद्धती मध्ये संबोधित केले [वचन 1](../01/01.md), म्हणून तो त्यांना आता अनेकवचनात संबोधतो. ही व्याख्या येथे आणि संपूर्ण बायबलमध्ये वापरल्या गेलेल्या रूपकांशी देखील जुळते ज्यामध्ये दुःख आणि दैवी शिक्षेचे चित्र असे काहीतरी मद्यपान केले जाते ज्यामुळे एखादी व्यक्ती स्तब्ध होते, पडते आणि मरते.यरुक्षलेम शहराचा नाश झाला तेव्हा इस्राएल लोक दुःख सहन करता करता ते मरण पावले. यामुळे या वचनातील तुलना मागील वचनातील कल्पनेशी जुळते की अदोमने इस्राएलला त्रास दिला त्याच प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागेल. यूएसटी पहा. (2)तो अदोमच्या लोकांचा संदर्भ देतो. या परिस्थितीत, यरुक्षलेमच्या नाशाच्या उत्सवात अदोमच्या लोकांनी अक्षरशः द्राक्षारस कसा प्याला आणि राष्ट्रे देवाच्या शिक्षेला शिक्षेचा रूपात कसे प्राशन करतील याची तुलना केली जाते. एकतर ते, किंवा कृतीचा पुढील अर्थ लावला पाहिजे आणि देव यरुक्षलेम मधील अदोम च्या लोकांना कशी शिक्षा देईल त्याच प्रमाणे देव सर्व राष्ट्रांना कशी शिक्षा देईल यामधील तुलना आहे. पर्यायी भाषांतर: “जशी मी तुला शिक्षा करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-pronouns]])
1:16 cr7s rc://*/ta/man/translate/figs-metaphor שְׁתִיתֶם֙ 1 काहीतरी पिण्याची रुपक बायबलमध्ये बर्याचदा दुःखासाठी किंवा देवाकडून शिक्षा होण्याचे रूपक म्हणून वापरली जाते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही भोगले” किंवा “मी तुम्हाला शिक्षा केली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:16 ujj9 rc://*/ta/man/translate/figs-metonymy עַל־הַ֣ר קָדְשִׁ֔⁠י 1 यरुक्षलेम शहराचा संदर्भ.**माझ्या पवित्रतेचा पर्वत** म्हणजे सिओन पर्वत आणि म्हणून केला गेला म्हणून येथे यरुक्षलेमचा उल्लेख त्याच्याशी जवळून संबंधित असलेल्या एका नावाने केला जात आहे, ज्या पर्वतावर हे शहर वसले आहे. पर्यायी अनुवाद: "माझ्या पवित्र शहरात, यरुक्षलेम मध्ये " (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
1:16 qz7p rc://*/ta/man/translate/figs-metaphor יִשְׁתּ֥וּ כָֽל־הַ⁠גּוֹיִ֖ם תָּמִ֑יד 1 Here the metaphor continues, using **drink** to mean “suffer” or “be punished.” Alternate translation: “I will punish all of the nations continually” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:16 a8v3 rc://*/ta/man/translate/figs-doublet וְ⁠שָׁת֣וּ וְ⁠לָע֔וּ 1 The words translated **drink** and **swallow** mean very similar things and are used together to intensify the one meaning. If your language does not have two such similar words, you can use one of the words and intensify the meaning in another way. Alternate translation: “They will drink all of it down” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
1:16 qz7p rc://*/ta/man/translate/figs-metaphor יִשְׁתּ֥וּ כָֽל־הַ⁠גּוֹיִ֖ם תָּמִ֑יד 1 येथे रूपक सतत दिसून येत आहे, **पिणे** चा अर्थ “पीडा” किंवा “शिक्षा देणे” असा आहे. पर्यायी भाषांतर: “मी सर्व राष्ट्रांना सतत शिक्षा करीन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:16 a8v3 rc://*/ta/man/translate/figs-doublet וְ⁠שָׁת֣וּ וְ⁠לָע֔וּ 1 **पिणे** आणि **गिळणे** या शब्दांचा अर्थ अगदी सारख्याच गोष्टी आहेत आणि ते एकाच अर्थ दर्शविण्या करिता वापरले जातात. तुमच्या भाषेत असे दोन समान शब्द नसल्यास, तुम्ही एक शब्द वापरू शकता आणि दुसर्या मार्गाने अर्थबोध करू शकता. पर्यायी भाषांतर: "ते ते सर्व पितील" (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
1:16 vcve rc://*/ta/man/translate/figs-metaphor וְ⁠שָׁת֣וּ וְ⁠לָע֔וּ 1 Here the metaphor continues, using **drink** and **swallow** as images for suffering or being punished. Alternate translation: “I will make them suffer a lot” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
1:17 cc36 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns וּ⁠בְ⁠הַ֥ר צִיּ֛וֹן תִּהְיֶ֥ה פְלֵיטָ֖ה 1 The abstract noun **escape** refers to the people of Israel who will still be alive in Jerusalem after Yahweh has finished punishing the other nations. As [1:16](../01/16.md) says, those other nations will disappear completely, but the descendants of Jacob will continue as a people. Alternate translation: “But in Jerusalem some people will remain” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
1:17 y9pz rc://*/ta/man/translate/figs-metonymy וּ⁠בְ⁠הַ֥ר צִיּ֛וֹן 1 This is a figure of speech that refers to Jerusalem by the name of something closely associated with it, the mountain that the city is built on. Alternate translation: “But in Jerusalem” (See: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 1992.