Edit 'tn_GAL.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
kiranjagdhane17 2023-09-22 13:23:03 +00:00
parent 35530b4263
commit 3f35bd6c99
1 changed files with 6 additions and 6 deletions

View File

@ -261,15 +261,15 @@ front:intro i6u9 0 # गलतीकरांस पत्राचा पर
5:18 san8 οὐκ & ὑπὸ νόμον 1 पौल **नियमशास्त्राविषयी** बोलतो जणू तो एक शासक आहे **ज्याच्या अधिकाराखाली** लोकांना जगावे लागले.त्याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती लोक **नियमशास्त्राच्या* आवश्यकतांनुसार किंवा त्याच्या अधिकाराखाली नियंत्रित नाहीत. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. **नियमशास्त्राधीन** कसे भाषांतरित केले आहे ते पाहा [गलती 3:23](../../gal/03/23.md) आणि [रोम 6:14](../../rom/06 /14.md). वैकल्पिक भाषांतर: "नियमशास्त्र तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाही" किंवा "तुम्ही नियमशास्त्राच्या अधिकाराखाली नाही"
5:19 yf2a τὰ ἔργα τῆς σαρκός 1 येथे पौल **देहाविषयी** बोलतो जणू तो **काम* करणारा व्यक्ती आहे. पापमय मानवी स्वभावामुळे एखादी व्यक्ती जे करते याचा तो उल्लेख करत आहे. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "लोक ज्या गोष्टी त्यांच्या पापी स्वभावामुळे करतात" किंवा "ज्या गोष्टी लोक करतात कारण ते पापमय आहेत"
5:19 u2pu rc://*/ta/man/translate/figs-personification τὰ ἔργα τῆς σαρκός 1
5:21 rs9b rc://*/ta/man/translate/figs-metaphor κληρονομήσουσιν 1 Here Paul speaks of **the kingdom of God** as if it were property that a child could **inherit** from a parent when that parent dies. Paul uses the word **inherit** here to refer to being able to dwell in **the kingdom of God**. If it would be helpful in your language, you could express this figure of speech with a comparable metaphor or express the idea plainly. Alternate translation: “will not dwell in
5:22 hez3 rc://*/ta/man/translate/figs-metaphor ὁ & καρπὸς τοῦ Πνεύματός ἐστιν ἀγάπη & πίστις 1 Here, **fruit** refers to a result or outcome. If it would be helpful in your language, you could express the meaning plainly. Alternate translation: “the product” or “the result”\r\n\n
5:21 rs9b rc://*/ta/man/translate/figs-metaphor κληρονομήσουσιν 1 येथे पौल **देवाच्या राज्याविषयी** बोलतो, जणू ती एक मालमत्ता आहे जी मुलास आपल्या आईवडिलांकडून **वतनादाखल* मिळते जेव्हा ते पालक मरण पावतात. पौल येथे **वतन** हा शब्द **देवाच्या राज्यात** राहण्यास सक्षम होण्यासाठी वापरतो. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही शब्दालंकार तुलनात्मक रूपकाने व्यक्त करू शकता किंवा कल्पना स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “ते मिळणार नाही
5:22 hez3 rc://*/ta/man/translate/figs-metaphor ὁ & καρπὸς τοῦ Πνεύματός ἐστιν ἀγάπη & πίστις 1 येथे, **फळ** म्हणजे परिणाम किंवा निष्पत्ती. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: "उत्पादन" किंवा "परिणाम"\n\n
5:23 ss5k rc://*/ta/man/translate/figs-metaphor πραΰτης & ἐνκράτεια 1
5:24 l6ux rc://*/ta/man/translate/figs-personification τὴν σάρκα ἐσταύρωσαν σὺν τοῖς παθήμασιν καὶ ταῖς ἐπιθυμίαις 1 Here Paul speaks of **the flesh** as if it were a person that believers **have crucified**. He means that Christians refuse to live according to their sinful natures. If it would be helpful in your language, you could express the meaning plainly. Alternate translation: “refuse to live according to their sinful natures”
5:24 l6ux rc://*/ta/man/translate/figs-personification τὴν σάρκα ἐσταύρωσαν σὺν τοῖς παθήμασιν καὶ ταῖς ἐπιθυμίαις 1 येथे पौल **देहाविषयी** बोलतो जणू काही विश्वासणाऱ्यांनी **वधस्तंभावर खिळलेली** व्यक्ती आहे. त्याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती लोक त्यांच्या पापी स्वभावानुसार जगण्यास नकार देतात. जर ते तुमच्या भाषेत उपयुक्त असेल, तर तुम्ही अर्थ स्पष्टपणे व्यक्त करू शकता. वैकल्पिक भाषांतर: "त्यांच्या पापी स्वभावानुसार जगण्यास नकार द्या"
5:24 m3nm rc://*/ta/man/translate/figs-personification τὴν σάρκα & σὺν τοῖς παθήμασιν καὶ ταῖς ἐπιθυμίαις 1
5:25 h9hd εἰ ζῶμεν Πνεύματι 1 Paul is speaking as if this were a hypothetical possibility, but he means that it is actually true. If your language does not state something as a condition if it is certain or true, and if your readers might misunderstand and think that what Paul is saying is not certain, then you could translate his words as an affirmative statement. Alternate translation: “Because
5:25 sq7b rc://*/ta/man/translate/figs-metaphor Πνεύματι & στοιχῶμεν 1 See how you translated **walk by the Spirit** in [5:16](../05/16.md).
5:25 h9hd εἰ ζῶμεν Πνεύματι 1 पौल असे बोलत आहे की जणू ही एक काल्पनिक शक्यता आहे, परंतु त्याचा अर्थ असा आहे की ते खरे आहे. जर तुमची भाषा एखादी गोष्ट निश्चित किंवा सत्य असेल तर अट म्हणून सांगत नसेल आणि जर तुमच्या वाचकांचा गैरसमज झाला असेल आणि पौल जे म्हणत आहे ते निश्चित नाही असे वाटत असेल, तर तुम्ही त्याचे शब्द होकारार्थी विधान म्हणून भाषांतरित करू शकता. पर्यायी भाषांतर: “कारण
5:25 sq7b rc://*/ta/man/translate/figs-metaphor Πνεύματι & στοιχῶμεν 1 तुम्ही [5:16](../05/16.md) मध्ये **आत्म्याच्या प्रेरणेने चाला** या वाक्याचे भाषांतर कसे केले ते पाहा.
5:26 a9x9 γινώμεθα 1
6:intro bv8h 0 "# गलतीकरांस पत्र 06 सामान्य टिपा \n\n ## रचना आणि स्वरूप \n\n हा अध्याय पौलाच्या पत्राचा शेवट करतो. त्याचे शेवटचे शब्द काही मुद्द्यांना संबोधित करतात जे त्याच्या उर्वरित पत्रांशी जोडले जात नाहीत. \n\n ### बंधू \n पौल या अध्यायातील ख्रिस्ती लोकांना शब्द लिहितो. तो त्यांना ""भाऊ"" म्हणतो. हे पौलाच्या ख्रिस्ती बंधुभगिनींना संदर्भित करतात आणि यामध्ये त्याच्या यहूदी बंधूंचा समाविष्ट नाही. \n\n ## या अध्यायातील विशेष संकल्पना \n\n ### नवीन निर्मिती \n\n जे लोक नवीन जन्म पावलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहेत. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये नवीन जीवन दिले गेले आहे. ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये एक नवीन स्वभाव आहे. पौलाला, हे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/bornagain]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/faith]]) \n\n ## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी \n\n ### \n \n \n \n हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ""देह"" हा ""आत्मा"" याच्या विरोधात आहे. या प्रकरणात देह देखील भौतिक शरीराचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/flesh]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/sin]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/spirit]]) \n"
6:intro bv8h 0 # गलतीकरांस पत्र 6 सामान्य टिपा \n\n\n## रचना आणि स्वरूप \n\nहा अध्याय पौलाच्या पत्राचा शेवट करतो. त्याचे शेवटचे वचने काही अतिरिक्त समस्यांना संबोधित करतात जे त्याला गलती येथील विश्वासणाऱ्यांबद्दल चिंतित करतात.\n\n ### बंधू \n\nपौल या अध्यायातील वचने ख्रिस्ती लोकांना लिहितो. तो त्यांना [वचन 1](../06/01.md) आणि [18[(../06/18.md) मध्ये बंधू म्हणतो.\n\n ## या अध्यायातील विशेष संकल्पना \n\n ### नवीन निर्मिती \n\n जे लोक नवीन जन्म पावलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहेत. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये नवीन जीवन दिले गेले आहे. ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये एक नवीन स्वभाव आहे. पौलाला, हे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/bornagain]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/faith]]) \n\n ## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी \n\n ### \n \n \n \n हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ""देह"" हा ""आत्मा"" याच्या विरोधात आहे. या प्रकरणात देह देखील भौतिक शरीराचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो. (पहा: [[rc://mr/tw/dict/bible/kt/flesh]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/sin]] आणि [[rc://mr/tw/dict/bible/kt/spirit]]) \n"
6:1 x8zg Connecting Statement: 0 # Connecting Statement:\n\nपौलाने विश्वासणाऱ्यांना असे शिकवले की त्यांनी इतर विश्वासणाऱ्यांशी कसे वागावे आणि देव त्यांना काय बक्षीस देतो.
6:1 ss7l ἀδελφοί 1 आपण [गलतीकरांस पत्र 1: 2] (../ 01 / 02.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.
6:1 vm8f ἐὰν & ἄνθρωπος 1 तुमच्यापैकी कोणालाही

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 7234.