From 276cd598617c9d30cd4041332842f7ea5797d271 Mon Sep 17 00:00:00 2001 From: Indian_translators Date: Sun, 4 Feb 2024 17:17:09 +0000 Subject: [PATCH] Edit 'tn_OBA.tsv' using 'tc-create-app' --- tn_OBA.tsv | 2 +- 1 file changed, 1 insertion(+), 1 deletion(-) diff --git a/tn_OBA.tsv b/tn_OBA.tsv index 17e2aeb..e17fa56 100644 --- a/tn_OBA.tsv +++ b/tn_OBA.tsv @@ -68,7 +68,7 @@ front:intro jrz8 0 # ओबद्याय परिचय\n\n## भाग 1:9 jd31 rc://*/ta/man/translate/figs-idiom אִ֛ישׁ 1 येथे, **एक माणूस** एक वाक्य प्रचार आहे ज्याचा अर्थ "प्रत्येक व्यक्ती" आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही सर्व लोक”(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) 1:9 jd35 rc://*/ta/man/translate/figs-synecdoche מֵ⁠הַ֥ר עֵשָׂ֖ו 1 व. 8 प्रमाणे, यहोवा संपूर्ण प्रदेशाचा उल्लेख त्याच्या या एका भागाच्या नावाने करत आहे. तिथे तुम्ही त्याचे भाषांतर कसे केले ते पहा. पर्यायी भाषांतर: “अदोम देशातून” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) 1:9 jd37 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns מִ⁠קָּֽטֶל 1 अमूर्त भाव **कत्तल** **कापल्या** किंवा मारल्या जाण्याच्या कल्पनेला तीव्र करते. जर तुमची भाषा **कत्तल** या शब्दामागील कल्पनेसाठी अमूर्त भाव वापरत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना तोंडी स्वरूपात व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “हिंसकपणे” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) -1:9 hsy2 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns מִ⁠קָּֽטֶל 1 काही बायबल अनुवाद हा वाक्प्रचार वचन 9 ऐवजी वचन 10 सह वापरतात. जर तुम्ही असे करायचे ठरवले तर, वचन 9 संपेल, "... एसावच्या डोंगरावरून." वचन 10 सुरू होईल, "कत्तलीमुळे, हिंसाचारामुळे ..." \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) +1:9 hsy2 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns מִ⁠קָּֽטֶל 1 काही बायबल मधील भाषांतर हा वाक्प्रचार वचन 9 ऐवजी वचन 10 सह वापरतात. जर तुम्ही असे करायचे ठरवले तर, वचन 9 संपेल, "... एसावच्या डोंगरावरून." वचन 10 सुरू होईल, "कत्तलीमुळे, हिंसाचारामुळे ..." \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) 1:10 jd39 rc://*/ta/man/translate/figs-metonymy אָחִ֥י⁠ךָ 1 **भाऊ** हा शब्द संबंधित लोकांच्या गटाच्या सदस्यांना संदर्भ देण्यासाठी येथे वापरला जात आहे. तुमच्या भाषेतील सर्वात सहजयोग्य \r\n शब्द वापरा. पर्यायी भाषांतर: "तुमचे नातेवाईक जे याकोबचे वंशज आहेत" \n(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) 1:10 ui6g rc://*/ta/man/translate/figs-personification יַעֲקֹ֖ב 1 येथे **याकोब** हे नाव यहूदाच्या लोकांबद्दल आहे, जे त्याचे वंशज होते. सर्व लोक असे चित्रित केले जात आहे की ते एकच व्यक्ती आहेत, त्यांचे पूर्वज आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]]) 1:10 jd41 rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns תְּכַסְּ⁠ךָ֣ בוּשָׁ֑ה 1 जर तुमची भाषा **लज्जा** या शब्दामागील कल्पनेसाठी अमूर्त भाव अर्थाचा वापर करत नसेल, तर तुम्ही तीच कल्पना तोंडी स्वरूपात व्यक्त करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुमचा अपमान होईल” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])