Edit 'en_tn_60-JAS.tsv' using 'tc-create-app'

This commit is contained in:
SandeepIngle 2021-11-15 04:22:49 +00:00
parent a4dabb9a0d
commit 152ac1aa56
1 changed files with 1 additions and 1 deletions

View File

@ -578,7 +578,7 @@ JAS 4 2 j243 grammar-connect-logic-contrast ἐπιθυμεῖτε καὶ οὐ
JAS 4 1 j240 figs-metaphor πόθεν πόλεμοι καὶ πόθεν μάχαι ἐν ὑμῖν 1 Whence are wars and whence are battles among you "युध्द" आणि "लढाई" हि परीभाषा याकोब अलंकारिक रितीने वापरत आहे.वैकल्पिक भाषांतर: लढाई व विवाद कोठून
उत्पन्न होतात.
(पहा: [[rc://en/ta/man/translate/figs-metaphor]])
JAS 4 1 j242 οὐκ ἐντεῦθεν 1 Are they not hence "त्यामुळे " हा शब्द भाषांतर झाला अर्थात "येथ पासुन" जर तुमच्या भाषेत समान शब्द असेल तर भाषांतरात तुम्ही त्याचा उपयोग करु शकता.अन्यथा,तुमच्या नैसर्गिक भाषेत आहे तोच पर्यायाने अर्थ तुम्ही व्यक्त करु शकता. वैकल्पिक भाषांतर: "येथे ते येणार नाही "
JAS 4 1 j241 figs-rquestion οὐκ ἐντεῦθεν ἐκ τῶν ἡδονῶν ὑμῶν, τῶν στρατευομένων ἐν τοῖς μέλεσιν ὑμῶν? 1 Are they not hence, from your lusts, which fight in your members? शिक्षण साधना मध्ये याकोब प्रश्न स्वरूपाचा उपयोग करतो.जर हे तुमच्या भाषेत स्पष्ट असेल तर, तुम्ही त्याच्या शब्दांचा विधान असे भाषांतर करु शकता.वैकल्पिक भाषांतर: "ते हे कोठुन आले आहे: तुमच्या वासनां मधुन,जे तुमच्या अवयवात झगडा करतात. "
(पहा: [[rc://en/ta/man/translate/figs-rquestion]])
JAS 4 1 j239 πόθεν πόλεμοι καὶ πόθεν μάχαι ἐν ὑμῖν 1 Whence are wars and whence are battles among you "कोठुन" हा शब्द भाषांतरीत झाला अर्थात "ठिकाण " आहे.तुमच्या भाषेत समान शब्द असेल ज्याचे भाषांतर तुम्ही वापरु शकता.अन्यथा,तुम्ही त्याच अर्थाचे नैसर्गिक मार्गाने भाषा तुम्ही व्यक्त करू शकता. वैकल्पिक भाषांतर:" लढाई आणि विवाद तुमच्यात कोठुन उत्पन्न होतात "
JAS 4 1 j239 πόθεν πόλεμοι καὶ πόθεν μάχαι ἐν ὑμῖν 1 Whence are wars and whence are battles among you "कोठुन" हा शब्द भाषांतरीत झाला अर्थात "ठिकाण " आहे.तुमच्या भाषेत समान शब्द असेल ज्याचे भाषांतर तुम्ही वापरु शकता.अन्यथा,तुम्ही त्याच अर्थाचे नैसर्गिक पर्यायाने भाषा तुम्ही व्यक्त करू शकता. वैकल्पिक भाषांतर:" लढाई आणि विवाद तुमच्यात कोठुन उत्पन्न होतात "
JAS 4 2 j244 ἐπιθυμεῖτε καὶ οὐκ ἔχετε; φονεύετε καὶ ζηλοῦτε, καὶ οὐ δύνασθε ἐπιτυχεῖν 1 You covet, and you do not have. You kill and envy, and you are not able to obtain "असणे " आणि "प्राप्त" तुमच्या भाषेत तुम्हाला विशिष्ट वस्तु कदाचित गरजेची असेल. वैकल्पिक भाषांतर: "तुम्ही अभिलाषा करता,पण ज्याची अभिलाषा धरता ते तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही खुन करता आणि मत्सर करता,पण ज्याचा मत्सर करता त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होत नाही "
JAS 4 2 j245 figs-parallelism ἐπιθυμεῖτε καὶ οὐκ ἔχετε; φονεύετε καὶ ζηλοῦτε, καὶ οὐ δύνασθε ἐπιτυχεῖν 1 You covet, and you do not have. You kill and envy, and you are not able to obtain या दोन वाक्यात समान अर्थ आहे,याकोब भर देण्यासाठी त्यांना एकत्र उपयोग करतो.जर हे तुमच्या भाषेत स्पष्ट असेल तर तुम्ही दोघांना सामाईक करु शकता.वैकल्पिक भाषांतर:"दुसऱ्या व्यक्तीकडे असलेल्या गोष्टीची तुम्ही उत्कट हाव धरता,पण तुम्हाला ते प्राप्त होत नाही "
(पहा: [[rc://en/ta/man/translate/figs-parallelism]])
JAS 4 2 j246 figs-hendiadys φονεύετε καὶ ζηλοῦτε 1 You kill and envy याकोब येथे एक कल्पना व्यक्त करीत आहे, "आणि " या शब्दाचा उपयोगाने जोडले जातात, "हत्या " शब्द वर्णन केला आहे, त्यांचे वाचक दुसऱ्या कडे असलेल्या वस्तु बद्दल "मत्सर " करतात. वैकल्पिक भाषांतर:"तुम्ही द्वेष मत्सर करता " "तुम्ही प्राणघातक मत्सर करता"
(पहा: [[rc://en/ta/man/translate/figs-hendiadys]])

Can't render this file because it contains an unexpected character in line 2 and column 2839.