ludhiana_vah_tit_text_reg/03/09.txt

1 line
832 B
Plaintext

\v 9 पण मूर्खतेच्या विवादात,अन् वंशावळ्या,अन् कलह विरोध करणे,अन् त्या भांडणे,जे व्यवस्थेच्या विषयात हो,म्हणून वाचून राय,कावून कि ते निष्फळ अन् व्यर्थ हाय. \v 10 कोण्या पाखंडी ला एकदा दोनदा समजावं अन् त्याच्या पासुन दूर राहा. \v 11 हे जाणून कि असा माणूस बिगडलेला हाय,अन् त्यानं स्वताचं स्वताले दोषी ठरवले,असून तो पाप करत रायतो.