\v 15 माह्याल्या सगळ्या साथीदारांच्या इकून तुले नमस्कार,अन् जे विश्वासाच्या कारणाने आपल्याला प्रेम करतात,त्यांयलें नमस्कार तुमच्या सगळ्यावर अनुग्रह होतं राहे.