\v 14 अन् आपले लोकं पण गरजा पुऱ्या करण्यासाठी चांगल्या कामात लागावे,याकरिता कि निष्फळ होणार नाईत.