\v 14 त्यानें स्वताला आपल्याकरता दिले,कि आपल्याले हर प्रकाराच्या अधर्मा पासून मुक्त करावे अन् शुद्ध करून आपल्यासाठी असी एक जाती बनवावी जे चांगल्या चांगल्या कामात तत्पर हो.