\v 9 दासांना समजावं कि आपल्या आपल्या स्वामीच्या आधीन होऊन जा,अन् सगळ्या गोष्टी मध्ये त्यांयलें प्रसन्न ठेवावे,अन् उलटून उत्तर नाई द्यावें. \v 10 चोरी चापलुसी नाई करावी,पण सगळे विश्वासी निगावे,ते सगळ्या गोष्टीमध्ये आपला तारणहारा देवाच्या उपदेशाला शोभा देईन असे.