\v 10 कावून कि बरेचं लोकं,अनावर व्यर्थ बोलणारे अन् फसवणूक करणारे,विशेषकरून खतना वाल्यातून. \v 11 यायचें तोंड बंद करायला पायजे,हे लोकं अनीतीच्या पैसासाठी अशा गोष्टी शिकवून घरचे घर बिगडून टाकतात.