\v 8 पण पाहुण्याचा आदर करणारा,चांगुलपणाची आवड धरणारा,संयमी,न्याय करणारा,पवित्र अन् मर्यादशील. \v 9 अन् विश्वासयोग्य वचनावर जे धर्माच्या अनुसार हायत धरून राहणारा,यासाठी खऱ्या शिक्षा देण्यासाठी,वादकरणाऱ्याचे तोंड बंध करणारा.