ludhiana_vah_eph_text_reg/06/14.txt

1 line
568 B
Plaintext

\v 14 व सत्यान आपली कमर बांधून अन् धार्मिकता ची झिलम घालून, \v 15 अन् पायात मेलाचे सुवार्थेचे तयारीचे बूट घालून \v 16 अन् त्या सगळ्याय संग विश्वास ची ढाल घेऊन मजबूत राहा, ज्याच्याचाय्न तुम्ही दुश्मनाच्या बाणाय्ले भूजू शकसान